Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

स्टॉक मार्केट

शेअर मार्केटला ‘समभाग बाजार’ (Stock Market) असा मराठी शब्द आहे. या बाजारामध्ये उद्योजक व्यवसायिक तसेच सामान्य नागरिक गुंतवणूक करु शकतात. वैयक्तिक गुंतवणूकदारांसह बँका, विमा कंपन्या यांच्यासारखे संस्थात्मक गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये सहभागी होऊ शकतात. यात स्टॉक एक्सचेंजांवर (Stock Exchange) अनुसूचित असलेल्या रोख्यांचा, तसेच खासगी पातळीवर दिल्या-घेतल्या जाणाऱ्या रोख्यांचाही समावेश होतो. समभाग किंवा शेअर्स (Shares) विकत घेऊन त्या-त्या संस्थेची ठराविक टक्के मालकी घेता येता.

शेअर मार्केटच्या (Share Market) प्रवाहानुसार शेअर्सची किंमत (Share Price) वर-खाली होत असते. यामध्ये योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास नफा होऊ शकतो. पण माहिती किंवा अर्धवट माहिती असताना यामध्ये सहभागी घेतल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतो. आजकालच्य़ा तरुणांमध्ये या क्षेत्रासंबंधित जागरुकता वाढली आहे. मोबाईलवर शेअर मार्केटची माहिती सांगणारे आणि त्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मदत करणारे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत.Read More
Godrej Split
गोदरेज समूहाच्या विभाजनामुळे गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी

गोदरेज समूहाचे मूल्य ५९ हजार कोटी (७ अब्ज डॉलर) एवढे आहे. गोदरेजचा कारभार हातळण्यासाठी आता समूहाचे परिवाराअंतर्गत विभाजन करण्यात आले…

Nifty Midcap Smallcap valuations
निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप मधील ‘या’ समभागांमध्ये एप्रिलपासून ५० टक्क्यांहून अधिक वाढ

‘निफ्टी मिडकॅप १००’ आणि ‘निफ्टी स्मॉलकॅप १००’ या निर्देशांकातील काही समभागांनी एप्रिलपासून अनुक्रमे ६६ आणि ४१ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे.…

Finance Social Stock Exchange NGO
वित्तरंजन: स्वयंसेवी संस्थांसाठी ‘सोशल स्टॉक एक्स्चेंज’

विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०१९-२० च्या अर्थसंकल्पीय भाषणात प्रथम सोशल स्टॉक एक्स्चेंजची कल्पना मांडली होती.

Social Stock Exchange
‘सोशल स्टॉक एक्स्चेंज’वर पहिली स्वयंसेवी संस्था सूचिबद्ध, राष्ट्रीय शेअर बाजाराकडून सामाजिक निधी उभारणीचे पाऊल

राष्ट्रीय शेअर बाजाराने ‘सोशल स्टॉक एस्क्चेंज’चे बुधवारपासून कार्यान्वयन सुरू केले असून, या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांना निधी उभारणी करण्याचा विशेष स्रोत…

New York Stock Exchange
वित्तरंजन : न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज

जगातील सर्वात श्रीमंत म्हणजे सर्वाधिक बाजारभांडवल असलेल्या न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजची सुरुवात १७ मे १७९२ रोजी एका कराराने झाली.

Chief Business Officer BSE, Sameer Patil
बाजाराला अधिक समावेशक, जोखीमरहित बनवणाऱ्या बदलांशी ‘बीएसई’ची कटिबद्धता

‘लोकसत्ता’ला माहिती देताना समीर पाटील म्हणाले, ‘आमचा दृष्टिकोन दोन प्रमुख पैलूंमध्ये विभागला गेलेला आहे. सुलभता-सहजता तसेच जोखीमविषयक दक्षतेसह सहभागात वाढ…

BSE, share market, Sensex, down, points, Nifty
परदेशी गुंतवणुकदारांच्या समभाग विक्रीच्या माऱ्याने सेन्सेक्सला ३०० अंशांची गळती

खनिज तेलाचे दर कमी झाल्याने त्या आघाडीवर दिलासा मिळाल्याने बाजारातील घसरण मर्यादित राहिली आहे.

bull call spread strategy
Money Mantra: बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटेजी काय असते?

Money Mantra: बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटेजीचे वैशिष्टय म्हणजे शेअर्सच्या किंमतीला कितीही घट झाली तरी नुकसान मर्यादित राहते तसेच शेअर्सच्या किंमतीत…

futures options market
Money Mantra: फ्यूचर्स आणि ऑप्शन्स म्हणजे नेमकं काय?

Money Mantra: शेअर मार्केट ज्यामध्ये प्राथमिक बाजार व दुय्यम बाजाराचा समावेश होतो हा एक जुगार आहे असा गैरसमज मराठी माणसाच्या…

संबंधित बातम्या