Page 9 of उन्हाळा ऋतु News

उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. पुढील तीन ते चार दिवस हा त्रास सहन करावा लागणार आहे.

कमाल आणि किमान तापनामातील अंतर नेहमीपेक्षा अधिक असल्याने हे हवामान सहसा अनुभवाला येत नाही.

चिकन, ट्रॉपिकल वूल हे समर स्पेशल आहेत. या फॅब्रिक्सने घाम शोषला जातो आणि हवा खेळती राहते.


मंगळवारी ७८ पोलीस पदांसाठी १५ हजार उमेदवारांची स्पर्धा येथे होणार आहे.

उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना गेल्या दोन दिवसांपासून हलकासा दिलासा मिळाला असला तरीही चंद्रपूरकरांची मात्र यातून सुटका

उन्हाचे चटके आणि घामाच्या धारा यामुळे हैराण झालेल्यांना बर्फाचे गारेगार पाणी हा एकदम सोपा व रामबाण उपाय वाटत असला

बोरी धरणातून शेतीसाठी कालव्यात पाणी सोडले. परंतु कालव्यास अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गळती लागली असून, कालव्यातून झिरपणारे पाणी बोरी नदीत…


एप्रिलच्या अखेरीस उत्तर महाराष्ट्रातील तापमान ४० ते ४३ अंशावर पोहोचले असताना पाणी टंचाईचे संकट भीषण स्वरुप धारण करत आहे.

रस्त्यावरच्या गुलमोहराला लालकेशरी फुलांचा भरघोस मोहोर आला आहे, नखशिखान्त बहरलेला बाहवा पिवळ्याजर्द फुलांची मिजास मिरवत रस्त्यारस्त्यांवर हळदी रंगाचा सडा शिंपू…
झपाटय़ाने वाढत चाललेल्या शहरात फ्लॅट संस्कृती फोफावली आहे. कधी काळी घरापुढे असलेल्या अंगणात झाडे लावण्याचा, ती वाढवण्याचा जो आनंद होता