scorecardresearch

sunil gavaskar remark on kl rahul place in indian team
सलामीच्या पर्यायांची कमतरता! ; राहुलचे संघातील स्थान सुरक्षित; गावस्कर यांचे मत

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या तीन सामन्यांत राहुलने निराशाजनक कामगिरी केली.

Sunil Gavaskar Advise Babar Azam Pakistan How To Reach T20 World Cup Finals Point Table
इथेच टीम इंडिया ३६ वर ऑल आउट झाली होती पण.. गावस्करांनी बाबर आझमला धीर देत सांगितला ‘तो’ किस्सा

PAK vs NED: टीम इंडियाच्या आजवरच्या सर्वात वाईट खेळाची आठवण करून देत गावस्करांनी बाबर आझमला मोलाचा सल्ला दिला आहे.

T20 World Cup 2022: Sunil Gavaskar expresses concern over Team India captain Rohit Sharma's form
T20 World Cup 2022: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या फॉर्मवर सुनील गावसकरांनी व्यक्त केली चिंता

टी२० विश्वचषकात भारताला रोहित शर्माच्या फॉर्मची चिंता सतावते आहे. यावर सुनील गावसकर यांनी भाष्य केलं असून काही सूचना दिल्या आहेत.

'Unko Koi Andar Se...' Gavaskar's response to Pakistan media on Jai Shah's statement on Asia Cup
‘उनको कोई अंदर से…’ जय शाहांच्या आशिया चषकावरील वक्तव्यावर गावसकर यांचे पाक मीडियाला सडेतोड उत्तर

जय शाह यांनी २०२३चा आशिया चषक त्रयस्त ठिकाणी घ्यावा यावर पाकिस्तानी माध्यमांमध्ये त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. यावर भारताचे माजी…

IND vs PAK T20 World Cup: Gavaskar celebrates as Team India wins, praising Virat's hits, watch video
IND vs PAK T20 World Cup: विराटच्या फटक्यांचे कौतुक करत टीम इंडिया जिंकताच गावसकरांनी साजरा केला आनंद, पाहा video

विराट कोहलीने कल्पनेपलीकडचा खेळ दाखवला, त्यामुळेच संघ जिंकू शकला अशा शब्दात कौतुक करत सुनील गावसकरांनी त्याचे कौतुक केले.

T20 World Cup 2022: Sunil Gavaskar's Prediction, These Two Teams Will Reach T20 World Cup Finals
T20 World Cup 2022: सुनील गावसकर यांचे भाकीत, हे दोन संघ पोहचणार टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

माजी भारतीय खेळाडू सुनील गावसकर आणि माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉम मूडी यांनी ‘हे’ दोन संघ टी२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम…

Sunil Gavaskar gifted his special thing to Babar Azam
सुनील गावस्कर यांनी बाबर आझमला गिफ्ट केली आपली खास वस्तू; ‘त्या’ प्रायव्हेट डिनर पार्टीचे फोटो Viral

मॅथ्यू हेडनच्या फार्महाऊसवर गावस्कर यांनी पाकिस्तानी खेळाडूंची भेट घेतली. यावेळी गावस्कर यांनी बाबर आझमला खास भेट दिली आहे.

sunil gavaskar
भुवनेश्वरची उत्तरार्धातील  गोलंदाजी चिंतेची बाब !; माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा इशारा

भुवनेश्वर कुमारची सुमार कामगिरी भारतासाठी चिंतेची बाब ठरत असल्याची प्रतिक्रिया भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली.

Former cricketer Sunil Gavaskar expressed concern over Bhuvneshwar's bowling in the last overs
शेवटच्या षटकांमधील भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केली चिंता

डेथ ओव्हरमधील भुवनेश्वर कुमारची गोलंदाजी भारतीय संघासाठी चिंतेची बाब गावस्करांनीही मांडले मत

Sunil Gavaskar Virat Kolhli1
धोनीबद्दलचं विराट कोहलीचं ‘ते’ विधान सुनील गावसकरांना जिव्हारी लागलं, म्हणाले, “नेमका कोणता…”

“नेमका काय संदेश द्यायचा आहे?,” विराट कोहलीच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर सुनील गावसकर यांची विचारणा

MCA Voting Rights
मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये बदलाचे वारे; सचिन तेंडुलकर, सुनील गावसकरांसह अनेक दिग्गज गमावणार मतदानाचा हक्क!

MCA Voting Rights : एमसीएने प्रस्तावित बदलांबद्दल आपल्या सर्व सदस्यांना नोटीस पाठवल्या आहेत.

Sunil Gavaskar Cricket Ground
अभिमानास्पद! इंग्लंडमधील क्रिकेट मैदानाला देण्यात आले भारतीय खेळाडूचे नाव

Sunil Gavaskar Cricket Ground : गावसकर हे कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारे पहिले भारतीय खेळाडू होते.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या