scorecardresearch

Virat Kohli Bad Form
Virat Kohli Form : “मी फक्त २० मिनिटात विराटचा फॉर्म परत आणू शकतो”, भारताच्या माजी दिग्गज फलंदाजाचे वक्तव्य चर्चेत

भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विराटला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

Sunil Gavaskar said a big thing about Umran Malik
सचिन तेंडुलकरनंतर उमरान मलिककडून सुनील गावसकरांना अपेक्षा; काय म्हणाले लिटल मास्टर?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी उमरान मलिकची संघात निवड करण्यात आली आहे

sunil gavaskar, ashok saraf, pete sampras,
‘पीट सॅमप्रसने फेमस केलेली अर्धी चड्डी पण वीस वर्षांपूर्वी अशोक सराफने…’, सुनील गावस्करांनी सांगितला मजेशीर किस्सा

सुनील गावस्कर यांनी एका कार्यक्रमात हा मजेशीर किस्सा सांगितला आहे.

Sunil Gavaskar Comment on Shimron Hetmyer wife
हेटमायरच्या पत्नीबद्दल सुनिल गावस्करांचं वादग्रस्त वक्तव्य; RR vs CSK सामन्यात कॉमेन्ट्रीदरम्यान म्हणाले, “मोठा प्रश्न हा आहे की…”

चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्यादरम्यान कॉमेन्ट्री करताना गावस्करांनी केलेल्या वक्तव्यावरुन अनेकांनी टीका केलीय.

SUNIL GAVASKAR
सरकारने ३३ वर्षांपूर्वी दिलेला प्लॉट सुनिल गावस्कर यांनी केला परत; आव्हाड यांनी व्यक्त केली होती नाराजी, नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र सरकार आणि गावस्कर यांच्यात जवळपास आठ महिन्यांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन चर्चा होत होती.

Gavaskar on Kohinoor
गावस्करांनी ‘कोहिनूर’संदर्भात असा काही प्रश्न विचारला की लोक विचारु लागली, “गावस्करांना भारतरत्न कधी देताय?”; पाहा Video

गावस्करांचा प्रश्न ऐकून शेजारी बसलेला ब्रिटीश कॉमेटेंटर क्लीन बोल्ड झाल्याचं दिसून आलं.

Punjab_Kings
“पंजाब किंग्ज यावेळीही टायटल जिंकण्यास अपयशी ठरेल”, माजी क्रिकेटपटूने व्यक्त केलं मत

आयपीएलचं १५ वं पर्व सुरु होण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत एकूण १० संघ आहेत. त्यामुळे…

Sunil Gavaskar gave big warning to rahul Dravid Rohit Sharma
श्रीलंकेला धूळ चारली खरी… पण गावसकरांनी रोहित-द्रविडला दिला इशारा; ठेवलं त्रुटीवर बोट

भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी शनिवारी धर्मशाला येथे श्रीलंकेविरुद्ध खेळवल्या गेलेल्या टी२० मालिकेतील विजयात त्रुटी काढल्या आहेत.

Lata Mangeshkar, sunil gavaskar, noor jahan,
Lata Mangeshkar : “मी फक्त लता मंगेशकर यांना ओळखतो”, पाकिस्तानमध्ये सुनील गावस्कर यांनी घेतला होता अपमानाचा बदला

लता मंगेशकर या क्रिकेटच्या चाहत्या होत्या असून सुनील गावस्कर ते सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीच्या फॅन होत्या.

sunil-gavaskar
सुनील गावसकरांसाठी भारताचे ‘ते’ तीन खेळाडू ठरले स्पेशल! म्हणाले, “त्या तिघांची जागा…”

टीम इंडियामधील तीन खेळाडूंची कामगिरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यामध्ये विशेष ठरली असून सुनील गावसकरांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

Sunil_Gavaskar
T20 WC: “…यामुळे टीम इंडिया वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर”; माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी सांगितली कारणं

माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीही भारताच्या निराशाजनक कामगिरीबाबत विश्लेषण केलं आहे.

संबंधित बातम्या