scorecardresearch

सुनील ग्रोवर

अभिनेता-कॉमेडियन सुनील ग्रोवरचा (Sunil Grover) जन्म ३ ऑगस्ट १९७७ रोजी हरियाणामधील एका छोट्याशा गावामध्ये झाला. अभिनयाची आवड असणाऱ्या सुनीलला दिवंगत पंजाबी कॉमेडियन जसपाल भाटी यांनी पहिला ब्रेक दिला.

१९९८ मध्ये अजय देवगन-काजोलच्या ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका साकारत त्याने कलाविश्वामध्ये पदार्पण केले. त्याने हिरोपंती, गब्बर इज बॅक, भारत, बागी, गुडबाय यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या कार्यक्रमामध्ये तो ‘गुथ्थी’ हे पात्र साकारायची. त्यानंतर आलेल्या ‘द कपिल शर्मा शो’मधील ‘डॉ. मशहूर गुलाटी’ आणि ‘रिंकू देवी’ या पात्रामुळे त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली. काही वैयक्तिक कारणांमुळे त्याने हा कार्यक्रम सोडला.

‘तांडव’, ‘सनफ्लॉवर’ या वेब सीरिजमध्ये त्याची वेगळी झलक पाहायला मिळाली. शाहरुख खान आगामी ‘जवान’ या चित्रपटामध्ये सुनील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Read More

सुनील ग्रोवर News

sunil grover, sunil grover instagram, sunil grover selling vegetable, सुनील ग्रोवर, सुनील ग्रोवर इन्स्टाग्राम
सुनील ग्रोवरने शेअर केला कांदे-बटाटे विकतानाचा फोटो, नेटकरी म्हणाले; “कपिल शर्मा…”

सुनील ग्रोवरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो होतोय व्हायरल, नेटकऱ्या दिल्या मजेदार प्रतिक्रिया

sunil grover
अभिनयापाठोपाठ आता सुनील ग्रोव्हरने सुरू केला दूधविक्रीचा व्यवसाय? फोटो शेअर करत म्हणाला…

त्याचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

comedian sunil grover, sunil grover selling peanuts, sunil grover films, sunil grover photos,sunil grover controversy, सुनील ग्रोवर, सुनिल ग्रोवर व्हायरल व्हिडीओ
आधी शो सोडला अन् आता रस्त्यावर विकतोय शेंगदाणे, कॉमेडियन सुनील ग्रोवरचा Viral Video पाहिलात का?

सुनील ग्रोवरचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी दिल्यात धम्माल प्रतिक्रिया

sunil grover touches amitabh bachchan feet, sunil grover amitabh bachchan funny video, rashmika mandanna goodbye, goodbye trailer, goodbye movie neena gupta amitabh bachchan, entertainment news, amitabh bachchan news, amitabh bachchan age, सुनील ग्रोवर, अमिताभ बच्चन, सुनील ग्रोवर व्हिडीओ
सुनील ग्रोवर अमिताभ बच्चन यांच्या वारंवार पाया पडला; कारण दडलंय या व्हिडीओमध्ये, एकदा पाहाच

सुनील ग्रोवर आणि अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

sunil grover, sunil grover first social media post, sunil grover surgery, sunil grover instagram, सुनील ग्रोवर, सुनील ग्रोवर इन्स्टाग्राम, सुनील ग्रोवर सोशल मीडिया पोस्ट, सुनील ग्रोवर हेल्थ अपडेट
शस्त्रक्रियेनंतर कशी आहे सुनील ग्रोवरची तब्येत? सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल

शस्त्रक्रिया झाल्यानंतर अभिनेता सुनील ग्रोवरची पहिली सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आहे.