सुनील नरेन Photos

सुनील नरेन (Sunil Narine) हा वेस्ट इंडियन फिरकीपटू आहे. तो गोलंदाजीसह उत्कृष्ट फलंदाजी देखील करु शकतो. त्याचा जन्म २६ मे १९८८ रोजी झाला. देशांतर्गत सामने खेळल्यानंतर त्याला प्रसिद्धी मिळाली.

२०११-१२ या काळामध्ये त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकाराचे आंतरराष्ट्रीय सामने खेळायला सुरुवात केली. त्याने ६ कसोटी सामन्यांमध्ये २१ विकेट्स, ६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ९२ विकेट्स आणि ५१ टी-२० सामन्यांमध्ये ५२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. सुपर ओव्हरमध्ये एकही धाव न देणारा सुनील नरेन हा एकमेव गोलंदाज आहे.

आयपीएलच्या स्पर्धेमध्ये तो कोलकता नाईट रायडर्स या संघाकडून खेळत आहे. २०१७ मध्ये त्याने संघासाठी सलामीवीर म्हणून काही सामने खेळला. सुनील नरेन आयपीएल व्यतिरिक्त अन्य प्रीमियर लीग्समध्येही खेळतो.
Read More
List Of Players Retiring In 2023
8 Photos
Year Ender 2023 : मुरली विजयपासून ते डी कॉकपर्यंत ‘या’ क्रिकेटपटूंनी २०२३ मध्ये निवृत्ती जाहीर केली, पाहा फोटो

Cricketers Retiring In 2023 : यावर्षी भारतात एकदिवसीय विश्वचषक आयोजित करण्यात आला आणि ३ भारतीय खेळाडूंनी क्रिकेटला अलविदा केला. जगभरात…

ताज्या बातम्या