Page 2 of सुनील तटकरे News
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा खासदार सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना महत्वाचं भाष्य केलं आहे.
बीड जिल्ह्यात उपमख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार दौऱ्यावर असताना. जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेसंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता.
Sunil Tatkare Advice Dhananjay Munde: बीडमधील पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याऐवजी आमदार धनंजय मुंडे यांनी उत्तर दिल्याने निर्माण झालेल्या…
‘गटार’ या शब्दावरून सुरू झालेला हा वाद थेट वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला असून, तटकरे यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना आता आम्ही पूर्णविराम दिला असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काय भूमिका मांडली?
अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने थांबवली, तसेच याबाबतचा चेंडू त्यांच्याच कोर्टात असल्याचे संकेत दिले आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी…
मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागचं कारण काय? या भेटीची माहिती सुनेत्रा पवार यांना होती का? मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बरोबरच्या भेटीत काय चर्चा झाली?…
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या…
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना राखी बांधणार
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला वर्धापन दिन गुरुवारी किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये मोठ्या झोकात पार पडला.