scorecardresearch

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील संघ आहे. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. सन टिव्ही नेटवर्क समूहाकडे या संघाची मालकी आहे. २००८ मध्ये हैदराबादचे प्रातिनिधित्त्व करणारा ‘डेक्कन चार्जर्स’ हा संघ स्थापन झाला होता. या संघाला पहिल्या काही हंगामांमध्ये यश मिळाले. पुढे २०१२ मध्ये काही आर्थिक कारणांमुळे डेक्कन चार्जर्सच्या मालकांनी संघाचा लिलाव केला. सन टिव्ही नेटवर्कचे कलानिथी मारन यांनी हैदराबाद संघाचे हक्क खरेदी केले. पुढे त्यांनी संघाचे नाव, लोगो व अन्य सर्व गोष्टी बदलल्या. तेव्हा डेक्कन चार्जर्सचा संघ सनरायझर्स हैदराबाद बनला. आतापर्यंत या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ८ खेळाडूंनी उचलली आहे. डेव्हिड वॉर्नर हा सनरायझर्स हैदराबादचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली २०१६ मध्ये हैदराबादच्या संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती.

डेव्हिड वॉर्नरशी मतभेद झाल्यानंतर व्यवस्थापनाने केन विल्यमसनकडे नेतृत्त्व दिले. मागील काही हंगामांमध्ये या संघाने प्लेऑफमध्ये जागा मिळवली नाही आहे. २०२३ मध्ये आयपीएलच्या १६ व्या हंगामामध्ये दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम याची संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
Read More

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) News

IPL 2023 Sunrisers Hyderabad Orange Armour jersey
IPL 2023: १६व्या हंगामासाठी सनरायझर्स हैदराबादची नवीन जर्सी लाँच; पाहा मजेदार VIDEO

Sunrisers Hyderabad franchise: आयपीएल २०२३ या स्पर्धेला ३१ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्तत्पुर्वी प्रत्येक संघ आपल्या संघाची जर्सी लाँच करत…

IPL Auction 2023
IPL Auction 2023: महागडा खेळाडू ठरल्यानंतर हॅरी ब्रूकची आली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘बोली लागताच, आई आणि आजी…’

IPL Auction 2023: एसएरएचने आयपीएलच्या सोळाव्या हंगामासाठी ब्रूकला १३.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. त्यानंतर त्याची प्रतिक्रिया आली आहे.

IPL 2023 Mini Auction Player List
IPL Auction 2023: १३ पटींनी अधिक किंमत मिळवणारा विवरांत शर्मा आहे कोण? ज्याच्यावर हैदराबदने पाडलाय पैशांचा पाऊस

IPL 2023 Mini Auction, 23 December 2022: विवरांत शर्माला १३ पटींनी अधिक पैसे देत सनरायझर्स हैदराबादने खरेदी केले आहे. तो…

IPL 2023 Auction: Sunrisers to bet on this Indian player for captaincy, Irfan Pathan suggests Kavya Maran
IPL 2023 Auction: कर्णधारपदासाठी सनरायझर्स ‘या’ भारतीय खेळाडूवर लावतील पैज, इरफान पठाणने काव्या मारनला सुचवले नाव

सनरायझर्स हैदराबादने आपला पूर्वीचा कर्णधार केन विलियम्सनला सोडले आहे, त्यामुळे यावेळी ते आयपीएल लिलावात स्वत:साठी नवीन कर्णधाराचा शोध घेतील.

kane williamson message for sunrisers hyderabad team ipl retention list ipl 2023
IPL 2023: एसआरएचने साथ सोडल्यावर केन विल्यमसनची भावनिक पोस्ट; म्हणाला, ‘हैदराबाद शहर माझ्यासाठी नेहमीच…..!’

आयपीएल २०२३ च्या मिनी लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाने कर्णधार केन विल्यमसनची साथ सोडली आहे.

ipl 2023 retention kkr and srh released retained players see the release retained players list and full squad
IPL 2023: केकेआर आणि एसआरएच बीसीसीआयला देणार ‘या’ रिलीज-रिटेन खेळाडूंची यादी

सर्व १० फ्रँचायझींना रिलीज-रिटेन खेळाडूंची यादी सादर करायची आहे, ज्याची अंतिम तारीख आज (१५ नोव्हेंबर) आहे.

BRIAN LARA
IPLमधील आघाडीच्या संघाने बदलला ‘हेड कोच’, आता ब्रायन लारा देणार खेळाडूंना प्रशिक्षण

आयपील फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादने माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा यांना संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केलं आहे.

DC vs SRH : दिल्ली आणि हैदराबाद आज येणार आमनेसामने; जाणून घ्या दोन्ही संघातील प्लेइंग इलेव्हन

मुंबईतील ब्रेब्रॉन स्टेडियमवर होणारा हा सामना चुरशीचा होणार असल्याचं बोललं जात आहे.

IPL 2022 : भुवनेश्वर कुमारने रचला इतिहास; ‘आयपीएल’मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय वेगवान गोलंदाज

पंजाब किंग्ज विरुद्ध गोलंदाजी करताना ४ षटकात २२ धावा देऊन तीन विकेट घेतल्या आणि त्याच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली

SUNRISERS HYDERABAD
sunrisers hyderabad playing 11 | यावेळी सर्व तरुण खेळाडू, २०१६मध्ये चॅम्पियन, हैदराबाद फायनलपर्यंत जाणार ? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबादने भूवनेश्वर कुमार, उमर मलिक यांना रिटेन केलेलं आहे

David-Warner
IPL 2021: हैदराबाद संघापासून दूर गेल्यानंतर डेविड वॉर्नरनं केलं असं की…!

हैदराबादच्या निराशाजनक कामगिरीमुळे डेविड वॉर्नरला कर्णधारपदावरून दूर करण्यात आलं होतं. तर न्यूझीलंडच्या केन विलियमसनला कर्णधारपद देण्यात आलं आहे.

williamson-srh-team
IPL (2021) DC Vs SRH: गुणतालिकेत तळाशी असलेल्या हैदराबादला कर्णधार केन विलियमसन तारणार?

आयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद असा सामना रंगणार आहे.

मुरलीधरनच्या ‘त्या’ सल्ल्यामुळे मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात राशिद खानने केली कमाल

वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव केला. अत्यंत कमी धावसंख्येच्या या सामन्यात मुंबई सहज…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या