Page 7 of सुप्रिया सुळे News
बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या, अडचणींसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ही माहिती डुडी यांनी…
आयटी पार्क परिसरात जास्त रहदारीच्या वेळी स्कूलबससाठी स्वतंत्र मार्गिका द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह…
आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये उद्या (रविवार) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा पहाटे सहा ते आठ च्या…
पुणे शहरात वाढत चाललेली गुन्हेगारी या गंभीर घटनांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील…
पर्यायी मार्गाने नागरिकांना वीजपुरवठा करण्यात आला होता, तसेच बुधवारी बिघाड दुरूस्त झाल्यानंतर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री म्हणून दर आठवड्याला बैठक घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता बैठका का घेत नाहीत? असा…
या बैठकीला स्थानिक आमदार शंकर मांडेकर, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह स्थानिक रहिवासी संघटना आणि आयटीयन्सच्या संघटनांना निमंत्रणच नाही. पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या…
खासदार सुप्रिया सुळे यांची विचारणा
भूमिगत वीज वाहिनीत दुपारी सव्वादोनच्या सुमारास मोठा बिघाड
राज्य शासनाने ऑक्टोबर २०२४ मधील अधिवेशनात राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यासंदर्भात निर्णय घेतला. मात्र, अद्यापही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.
खासदार सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, हिंजवडी, माण-मारुंजी या भागातील ‘राजीव गांधी इन्फोटेक पार्क’ आणि परिसरात रस्ते,…
‘ठाकरे ब्रँड’ मजबूत करण्याच्या व्यासपीठावर हजेरी लावून दोन भावंडांमधील ऐक्य आणखी खुलून दिसण्यासाठी केलेली लगबग कामी आली, असा विचार करत…