Page 93 of सुप्रिया सुळे News
राष्ट्रवादी युवती काँग्रेस संघटनेला अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवड बालेकिल्ल्यात रडतखडत प्रवास व बऱ्याच नाटय़मय घडामोडीनंतर उशिरा का होईना तीन पदाधिकारी…

राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असले तरी ते सिद्ध झालेले नाहीत, असे स्पष्ट करत खा. सुप्रिया सुळे यांनी…
गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारानेच गुटखाबंदीचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने राष्ट्रवादीच्या खासदार…
सर्वानाच लग्न थाटात करण्याची हौस असते. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या या हौसेवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मतप्रदर्शन केले. त्यानंतर…
मोठा गाजावाजा करत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेस संघटनेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवड बालेकिल्ल्यातच…
दीड वर्षांवर लोकसभा निवडणूक असली तरी नागपुरात राजकीय पक्षांचे जबरदस्त लॉबिंग सुरू झाले आहे. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंच्या महिला मेळाव्याला मिळालेला…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही छुपा अजेंडा नाही. खास विदर्भावर लक्ष केंद्रित नाही. राज्यातील प्रत्येक भागाचा समान विकास व्हावा, असे पक्षाला…
आगामी २०१४ च्या निवडणुका बघता राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात संघटनात्मक बांधणी दृष्टीने प्रयत्न सुरू केले असून उद्या, शनिवारी दुपारी १२ वाजता…
राज्याच्या महिला धोरणास आता २० वर्षे पूर्ण होत आहेत. या धोरणात काही बदल करण्याची आवश्यकता आहे. युवती व महिला मेळाव्याच्या…
पुणे महापालिकेने बचत गटातील महिलांसाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळे यांचा रुसवा फुगवा चांगलाच गाजला. खासदार रजनी पाटील…
स्थानिक श्रीमती रेवाबेन मनोहरभाई पटेल महिला कला महाविद्यालय तसेच मनोहरभाई पटेल बी.एड. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा व सांस्कृतिक…
दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफीच्या मुद्दय़ावर खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘सारे काही फुकट देता येणार नाही,’ असे…