सुरेश जैन News
महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीने कंबर कसली असून, मोठमोठ्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला रंगत आली आहे. मात्र, या सर्व घडामोडीत…
Suresh Jain : निवडणूक काळात नागरिकांनी योग्य उमेदवार निवडावा आणि जळगावचा विकास योग्य दिशेने व्हावा, असे आवाहन जैन यांनी केले.
भाजपने सध्या ठाकरे गटात असलेल्या आणि माजी मंत्री सुरेश जैन यांचे समर्थक मानल्या जाणाऱ्या बऱ्याच नगरसेवकांना आपल्या गोटात आणण्यासाठी पाऊले…
सुरेश जैन आणि एकनाथ खडसेंमध्ये बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर दोघांमधील कटुता कमी होऊन आता पुन्हा जवळीक वाढल्याचे संकेत मिळाले आहेत.
सर्व घडामोडी लक्षात घेता जळगावच्या राजकारणावर सुरेश जैन यांचा प्रभाव कायम असल्याची प्रचिती
एकेकाळी सुरेश जैन हे शिवसेनेत असले तरी त्यांचे समर्थक जळगाव शहरातील तत्कालिन पालिका निवडणूक खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून लढत
विधानामुळे सध्या राजकारणापासून अलिप्त असलेले सुरेश जैन पुन्हा चर्चेत
वैयक्तिक जैन यांनी मात्र आपण राजकारणात पुन्हा सक्रीय होणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
माजी मंत्री सुरेश जैन तब्बल तीन वर्षानंतर जळगावात आले होते. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी कार्यकर्ते व समर्थकांकडून करण्यात आली होती.
रेल्वे फलाटापासून थेट मोटारीपर्यंत लाल गालिचा अंथरण्यात येणार आहे. फुलांचा वर्षाव, ढोल-ताशांचा निनाद आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे.
जळगावमधील घरकुल प्रकरणी सुरेशदादा जैन यांच्यासह अन्य आरोपींना धुळे जिल्हा न्यायालयाने आरोपांत दोषी ठरवून सात वर्ष कारावासाची शिक्षा आणि शंभर…
अण्णांनी केलेला विनंती अर्ज न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला आहे