Page 2 of सुरेश प्रभू News
प्रभू म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे.
रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी राज्य सरकारांनी रेल्वेला सहकार्य करावे
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना साधी राहणी पसंत आहे.
सध्या मुंबई व उपनगरीय रेल्वेने रोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.
दुपदरीकरण करण्यासाठी सुमारे ३६२७ कोटी रुपये इतका खर्च येणार
नेरळ-माथेरान सेवा ही अत्यंत जुनी सेवा असून त्याचे तंत्रज्ञान कालबाह्य़ झाले आहे.
आतापर्यंत मुंबईत रेल्वेच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी म्हणावी तशी गुंतवणूक कधीच करण्यात आली नाही.
सुरक्षित प्रवासासाठी आता लोहमार्ग पोलिसांनी ‘प्रतिसाद’ हे नवे वेब पोर्टल सुरू केले आहे.
किल्ले सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील सर्वच किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन ही महाराजांना खरी आदरांजली ठरणार आहे.