personal information
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा सध्या भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज (Batsman) आहे. त्याचे संपूर्ण नाव सूर्यकुमार अशोक यादव असे आहे. चाहते त्याला प्रेमाने ‘स्काय’ (SKY) असे म्हणतात. तो मुंबईच्या संघाकडून देशांतर्गत सामने खेळतो. त्याने १४ मार्च २०२१ रोजी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळायला सुरुवात केली. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याला भारतीय संघाकडून कसोटी सामना खेळायची संधी मिळाली. आतापर्यंत त्याने टी-२० क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावली आहेत. त्याला टी-२० स्पेशालिस्ट असेही म्हटले जाते.
२०१२ मध्ये त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळायला सुरुवात केली. २०१८ च्या हंगामापासून तो मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे प्रतिनिधीत्व करतो. सूर्यकुमारने ७ जुलै २०१६ रोजी मुंबईत देविशा शेट्टीशी लग्न केले.
matches
37innings
35not outs
5average
25.76hundreds
0fifties
4strike rate
105.02sixes
19fours
80highest score
72balls faced
736matches
37innings
1overs
2average
–balls bowled
12maidens
0strike rate
–economy rate
8.50best bowling
0/175 Wickets
04 wickets
0matches
1innings
1not outs
0average
8.00hundreds
0fifties
0strike rate
40.00sixes
0fours
1highest score
8balls faced
20matches
innings
overs
average
balls bowled
maidens
strike rate
economy rate
best bowling
5 Wickets
4 wickets
matches
60innings
57not outs
10average
45.55hundreds
4fifties
17strike rate
171.55sixes
123fours
192highest score
117balls faced
1248matches
innings
overs
average
balls bowled
maidens
strike rate
economy rate
best bowling
5 Wickets
4 wickets
matches
144innings
129not outs
22average
31.67hundreds
1fifties
23strike rate
144.15sixes
119fours
363highest score
103balls faced
2351matches
144innings
1overs
1average
–balls bowled
6maidens
0strike rate
–economy rate
8.00best bowling
0/85 Wickets
04 wickets
0सूर्यकुमार यादव News
-
IPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! सूर्यकुमार यादव झाला तंदुरुस्त, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता
-
MI vs RR : मुंबईला पराभवाच्या हॅट्ट्रिकनंतर ‘या’ गेम चेंजरची भासत आहे उणीव, माजी दिग्गज सुनील गावसकरांचे वक्तव्य
-
IPL 2024: सुर्यकुमार यादवच्या इंस्टाग्राम स्टोरीने वाढली मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची धडधड, आयपीएलमध्ये खेळणार की नाही?
-
WPL 2024: RCB च्या विजयानंतर आशा शोभनाचं ‘सूर्या’ स्टाईल सेलिब्रेशन, VIDEO होतोय व्हायरल
-
IPL 2024 : मुंबई इंडियन्सला आयपीएलपूर्वी मोठा धक्का! सुरुवातीच्या काही सामन्यांना ‘हा’ स्टार खेळाडू मुकणार?
-
Sarfaraz Khan : ‘…उत्सव की तैयारी करो’, सरफराजच्या निवडीनतंर सूर्यकुमार यादवने शेअर केली खास इन्स्टा स्टोरी
-
ICC T20 Team : आयसीसीचा २०२३ मधील सर्वोत्कृष्ट टी-२० संघ जाहीर, सूर्यकुमार यादव कर्णधार तर ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान
-
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव आयपीएल २०२४ मध्ये पुनरागमन करणार! नेटमध्ये केली सरावाला सुरुवात, पाहा Video
-
IND vs ENG Test Series: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी, सूर्यकुमार इंग्लंड कसोटी मालिकेतून बाहेर पडू शकतात; जाणून घ्या
-
ICC T20 : सूर्यकुमार यादवसह ‘या’ चार खेळाडूंना मिळाले आयसीसी टी-२० ‘क्रिकेटर ऑफ द इयर’साठी नामांकन
सूर्यकुमार यादव PHOTOS
PHOTOS : IPL इतिहासात सर्वात जलद ३००० धावा पूर्ण करणारे भारताचे टॉप ५ फलंदाज कोण आहेत? जाणून घ्या
PHOTOS: सूर्याने T20I झळकावले षटकारांचे शतक! रोहित-शिखरला मागे टाकत केले अनेक विक्रम, पाहा यादी
IND vs AUS 1st Test: सूर्यकुमार यादव-केएस भरत भारताच्या कसोटी ताफ्यात दाखल! खास कौतुक सोहळा पाहण्यसाठी लावली कुटुंबाने हजेरी