scorecardresearch

टी-२० वर्ल्ड कप २०२६ News

कसोटी आणि एकदिवसीय यांच्यामध्ये खूप जास्त षटकांचा समावेश असतो. २००० सालानंतर खेळाडूंना क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये काहीतरी नवीन हवं होतं. याची कसर टी-२० सामन्यांनी भरुन काढली. यामध्ये फक्त २० षटक असल्यामुळे क्रिकेटपटूंना नव्या पद्धतीने खेळण्याचा अनुभव मिळत होता. इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळत असताना टी-२० फॉरमॅटचा उदय झाला. २००४-०५ च्या आसपास टी-२० सामने खेळायला क्रिकेटपटूंनी सुरुवात केली. या फॉरमॅटला मिळणाऱ्या लोकप्रियतेकडे पाहून आयसीसीने आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० सामन्यांचे आयोजन करायला सुरुवात केली. पुढे २००७ मध्ये त्यांनी टी-२० विश्वचषकाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिका या देशामध्ये पहिली आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळली गेली. याच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव करत भारतीय संघाने विजेतेपद मिळवले. दर दोन वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये जगभरातील देश सहभागी होत असतात. आयसीसीच्या इतर कार्यक्रमांनुसार यामध्ये बदल केले जातात. उदा. २०११ मध्ये भारतात विश्वचषक स्पर्धा असल्याने २०११ च्या जागी २०१० मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गतवर्षी इंग्लंडच्या संघाने २०२२ च्या आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकला. Read More
india vs new zealand
IND vs NZ: भारत की न्यूझीलंड? फायनलचा सामना रद्द झाल्यास चॅम्पियन कोण होणार? वाचा ICC चा नियम

India vs New Zealand Final: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला…

sanju samson
IND vs NZ: १५० वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार! भारत – न्यूझीलंड सामना ‘या’ कारणामुळे ठरेल खास

India vs New Zealand Final: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार…

sunil gavaskar on team india
Team India: अभिषेक- सूर्याचा फॉर्म नव्हे, ‘ही’ चूक टीम इंडियाला महागात पडू शकते! फायनलआधी सुनील गावसकरांचा मोलाचा सल्ला

Sunil Gavaskar On Team India: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील फायनलचा सामना खेळवला जाणार आहे.…

Axar Patel final over
अक्षर पटेलनं केली होती अखेरची ओव्हर टाकण्याची तयारी; सामन्यानंतर म्हणाला, “माझ्या गोलंदाजीवर…”

भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अक्षर पटेलने इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनल सामन्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडली. अखेरची ओव्हर टाकण्याबाबत त्यानं विधान…

gautam gambhir suryakumar yadav
IND vs ENG: कोणीच विचार केला नव्हता! सूर्या आणि गंभीरचा तो ‘मास्टर प्लॅन’ ठरला यशस्वी; नेमकं काय घडलं?

IND vs ENG, Semi Final: भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरने घेतलेले २ निर्णय यशस्वी…

jasprit bumrah sunil gavaskar
Sunil Gavaskar: “हे चुकीचं आहे”, बुमराहच्या षटकादरम्यान घडलेल्या प्रकारावर सुनील गावसकर संतापले; म्हणाले…

India vs England: भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान असं काही घडलं जे पाहून सुनील गावसकरांचा पारा चढला.

axar patel catch
Axar Patel Catches: मानलं बापू! अक्षर पटेलच्या ‘या’ २ भन्नाट कॅचमुळे सामना फिरला; पाहा Video

Axar Patel Catch: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान अक्षर पटेलने २ भन्नाट झेल घेऊन सामना फिरवला.

jacob bethell
Jacob Bethell: सामना निसटला, पण बेथेलने इतिहास घडवला! अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Jacob Bethell Record In Semi Final: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जेकब बेथेलने…

MS Dhoni Wife Sakshi Loud Celebration goes viral on Jasprit bumrah bowling Dhoni Hilarious reaction Video viral
“अगं खाली बस…”, साक्षी धोनीने विकेट समजून उडी मारत केलं सेलिब्रेशन; धोनीने भन्नाट प्रतिक्रिया देत असं केलं शांत; VIDEO व्हायरल

Sakshi Dhoni Viral Video: भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनल सामन्यात एम एस धोनीने पत्नी साक्षीच्या अचानक सेलिब्रेशनला मध्येत थांबवलं, ज्याचा…

Suryakumar Yadav Credits Fielding Coach T Dilip on India Superb Catching in Match with Axar patel 3 catch
“याचं श्रेय खरंतर त्या व्यक्तीला द्यायला हवं”, सूर्याने सामन्यानंतर कोणाला दिलं खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीचं क्रेडिट, गंभीर-मॉर्केल नव्हे तर…

Surykumar Yadav on India Fielding: कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर बोलताना अक्षर पटेलच्या कॅचसंबंधित कोणत्या व्यक्तीला दिलं संघाच्या चांगल्या कामगिरीचं श्रेय?…

harry brook
IND vs ENG: ‘या’ एका चुकीमुळे इंग्लंडचा पराभव झाला! हॅरी ब्रुकने सांगितला भारत- इंग्लंड सामन्यातील टर्निंग पॉईंट

India vs England: इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने भारत- इंग्लंड सामन्याती टर्निंग पॉईंट सांगितला आहे.

Suryakumar Yadav statement on india win said jasprit bumrah pull the game away from them IND vs ENG Semi final t20 wc 2026
“त्याने सामना इंग्लंडपासून दूर नेला…”, सूर्याचं विजयानंतर मोठं वक्तव्य, कोणत्या खेळाडूचं नाव घेत केलं कौतुक?

Suryakumar Yadav on India Win: भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये शानदार विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताच्या या विजयानंतर सूर्यकुमार यादव…

ताज्या बातम्या