scorecardresearch

टी-२० वर्ल्ड कप २०२६ Photos

कसोटी आणि एकदिवसीय यांच्यामध्ये खूप जास्त षटकांचा समावेश असतो. २००० सालानंतर खेळाडूंना क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये काहीतरी नवीन हवं होतं. याची कसर टी-२० सामन्यांनी भरुन काढली. यामध्ये फक्त २० षटक असल्यामुळे क्रिकेटपटूंना नव्या पद्धतीने खेळण्याचा अनुभव मिळत होता. इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळत असताना टी-२० फॉरमॅटचा उदय झाला. २००४-०५ च्या आसपास टी-२० सामने खेळायला क्रिकेटपटूंनी सुरुवात केली. या फॉरमॅटला मिळणाऱ्या लोकप्रियतेकडे पाहून आयसीसीने आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० सामन्यांचे आयोजन करायला सुरुवात केली. पुढे २००७ मध्ये त्यांनी टी-२० विश्वचषकाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिका या देशामध्ये पहिली आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळली गेली. याच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव करत भारतीय संघाने विजेतेपद मिळवले. दर दोन वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये जगभरातील देश सहभागी होत असतात. आयसीसीच्या इतर कार्यक्रमांनुसार यामध्ये बदल केले जातात. उदा. २०११ मध्ये भारतात विश्वचषक स्पर्धा असल्याने २०११ च्या जागी २०१० मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गतवर्षी इंग्लंडच्या संघाने २०२२ च्या आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकला. Read More
T20 World Cup Indian Cricketer At Siddhivinayak Temple
9 Photos
T20 World Cup 2026: अभिषेक, इशान आणि अक्षर गणपती बाप्पाच्या चरणी; उपांत्य सामन्यापूर्वी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

या स्पर्धेतील हाय-व्होल्टेज उपांत्य फेरीचे सामने ४ आणि ५ मार्च रोजी रंगणार असून, महाअंतिम सामना ८ मार्चला पार पडणार आहे.

sahibzada farhan
6 Photos
टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे टॉप- ५ फलंदाज! यादीत एकही भारतीय नाही

Most Runs In ICC T20 World Cup 2026: कोण आहेत आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज? जाणून…

ind vs sa super 8 match
5 Photos
IND vs SA T20: टी-२० विश्वचषकात भारत–दक्षिण आफ्रिका महासंग्राम! ‘हे’ स्टार खेळाडू ठरू शकतात खरे ‘गेम चेंजर’

IND vs SA T20 World Cup 2026: रविवारी (ता. २२) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर बहुप्रतिक्षित टी-२० विश्वचषकाच्या ‘सुपर ८’…

Most consecutive wins in Men’s T20 WC
6 Photos
ICC Men’s T20 World Cup : T20 विश्वचषकात सलग विजयांचा जल्लोष! कोणत्या संघांनी रचला इतिहास? जाणून घ्या यादी

ICC Men’s T20 World Cup 2026: सध्या आयसीसी आयोजित ‘टी-२० विश्वचषक २०२६’ ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका येथे आयोजित करण्यात…

Varun Chakravarthy Wife Who is Neha Khedekar know their love story
8 Photos
वरूण चक्रवर्तीच्या मराठमोळ्या पत्नीला पाहिलंत का? नेमकं करते तरी काय?

Varun Chakravarthy Wife: टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीच्या मराठमोळ्या पत्नीला पाहिलं आहे का? वरूणच्या क्रिकेटपटू होण्यामागे तिचा मोठा हात…

yuvraj samra
6 Photos
T20 World Cup: रैना ते युवराज सामरा… टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात कमी वयात शतक ठोकणारे ५ धडाकेबाज फलंदाज

Yuvraj Samra: युवराज सामरा हा टी-२० वर्ल्डकपमध्ये शतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे.

arshdeep singh
6 Photos
T20 WC: टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज! अर्शदीप सिंगकडे नंबर १ बनण्याची संधी

Most Wickets For India In T20 World Cup: कोण आहेत टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज? जाणून घ्या.

Which player made his international debut in a T20 World Cup final
6 Photos
T20 WC फायनलमध्ये पदार्पण करणारा आणि ट्रॉफी जिंकणारा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे भारतीय, कोण आहे ‘हा’ खेळाडू?

T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक इतिहासात एकच खेळाडू आहे, ज्याने वर्ल्डकप फायनलमध्ये डेब्यू केला होता. महत्त्वाचं म्हणजे हा एक…

ताज्या बातम्या