scorecardresearch

टी 20

टी-२० हा क्रिकेट खेळामधील एक विशिष्ट फॉरमॅट आहे. नावामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे यामध्ये २० षटकांचा समावेश असतो. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांपेक्षा कमी षटकांचा सामन्यांचा समावेश असल्याने सध्याच्या युवा पिढीचा टी-२० सामने खेळण्याकडे कल वाढत आहे. शेवटचा बेन्सन आणि हेजेस कप २००२ मध्ये खेळला गेला. यामध्ये टी-२० सामन्यांप्रमाणे कमी षटक होते. पुढे २००३-०४ मध्ये इंग्लंडमध्ये देशांतर्गत पद्धतीने टी-२० सामने खेळायला सुरुवात झाली. ५ ऑगस्ट २००४ रोजी इंग्लड आणि न्यूझीलंड यांच्या महिला संघांमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला गेला. त्यानंतर फेब्रुवारी २००५ मध्ये न्यूझीलंडमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला पुरुषी आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला गेला. त्यानंतर २००७ मध्ये आयसीसी या संस्थेद्वारे आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक स्पर्धेमुळे जगभरामध्ये टी-२० फॉरमॅटची लोकप्रियता वाढली. भारतामध्ये २००८ मध्ये आयपीएल क्रिकेट फेंचायझी लीगला सुरुवात झाली. यामुळे भारतामध्ये टी-२० सामने खेळण्याचे प्रमाण वाढले. आज कसोटी, एकदिवसीय सामन्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि राज्यस्तरावर टी-२० सामन्यांचे आयोजन केले जाते. Read More
Despite being fat Rohit Sharma is fit like Virat Kohli big statement of Team India coach
टी-२० विश्वचषक आणि रोहित शर्माची फिटनेस याबाबत फिल्डिंग कोचचे सूचक विधान; म्हणाला, “ तो विराटसारखाच पण त्याचे वजन…”

Rohit Sharma Fitness: अलिकडच्या वर्षांत, बीसीसीआयने भारतीय संघातील निवडीसाठी शारीरिक तंदुरुस्ती हा महत्त्वाचा निकष बनवला आहे. याबरोबरच यो-यो टेस्ट सुरू…

What is the point of organizing the ODI series before the T20 World Cup Sanjay Manjrekar criticized the South African board
IND vs SA: वनडे मालिकेच्या आयोजनाबद्दल मांजरेकरांनी दक्षिण आफ्रिका बोर्डावर केली टीका; म्हणाले, “टी-२० हंगामात…”

IND vs SA Series: संजय मांजरेकर यांनी टी-२० विश्वचषकापूर्वी एकदिवसीय मालिका आयोजित केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डावर जोरदार टीका केली…

IND vs SA 1st T20 Match Updates in marathi
IND vs SA 1st T20 : भारत-दक्षिण आफ्रिकेतील पहिला सामना रद्द, ‘या’ तारखेला होणार दुसरी लढत

India vs South Africa 1st Match Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात डर्बनमधील किंग्समीड येथे खेळवण्यात येणारा पहिला टी-२०…

KKR's all-rounder Andre Russell returns to international cricket after 2 years against England T20 series
WI vs ENG T20: ४० चेंडूत शतक अन् हॅट्ट्रिक घेणाऱ्या वेस्ट इंडिजच्या ‘या’अष्टपैलू खेळाडूचे दोन वर्षांनी संघात पुनरागमन

WI vs ENG T20: वेस्ट इंडिजचा स्टार आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू बराच काळ संघाबाहेर होता. पण आता त्याने इंग्लंडविरुद्धच्या पाच…

India vs South Africa 1stT20 Highlights in Marathi
IND vs SA 1st T20 Highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना रद्द, पावसामुळे होऊ शकली नाही नाणेफेक

India vs South Africa 1st Highlights : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात डर्बनमधील किंग्समीड येथे खेळवण्यात येणारा पहिला टी-२० सामना…

IND vs SA head-to-head and pitch report: India and South Africa have clashed 23 times in T20 see who has the upper hand
IND vs SA 1st T20: आजच्या सामन्यात पाऊस खोडा घालणार का? जाणून घ्या डरबनमधील हवामान अंदाज आणि टीम इंडियाची आकडेवारी

IND vs SA 1st T20I weather and Pitch Report: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना डरबनमध्ये खेळवला जाणार…

IND vs SA: First T20 between India and South Africa today know the possible playing 11 of both the teams
IND vs SA 1st T20: टीम इंडियासमोर आज दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान, जाणून घ्या दोन्ही संघातील संभाव्य प्लेइंग-११

IND vs SA 1st T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत २३ वेळा सामना झाला आहे. दोन्ही संघाची…

India and South Africa T20 Series Updates in marathi
IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

IND vs SA 1st T20 Updates : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना रविवारी होणार आहे. या सामन्याचे…

T20 World Cup 2024 Logo Updates in marathi
‘T20 World Cup 2024’चा लोगो आयसीसीने केला लाँच, वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये होणार स्पर्धेचे आयोजन

T20 World Cup 2024 Logo : आयसीसीने पुरुष टी-२० विश्वचषक २०२४ चा लोगो समोर आला आहे. प्रतिष्ठित स्पर्धेची पुढील आवृत्ती…

IND-W vs ENG-W: First T20 between India and England today Harmanpreet Kaur's Team India eyes improving the record
IND-W vs ENG-W: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इंग्लंडला धोबीपछाड देणार का? जाणून घ्या संभाव्य प्लेईंग-११

IND-W vs ENG-W 1st T20: भारतीय संघाच्या या मालिकेसह टी-२० विश्वचषकाची तयारी सुरू झाली आहे. हा संघ नव्या अवतारात इंग्लंडशी…

Ravi Bishnoi Top Bowler in ICC T20 Rankings
ICC Rankings : राशिद खानला मागे टाकत रवी बिश्नोई ठरला टी-२० क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज, पाहा क्रमवारी

Ravi Bishnoi Top Bowler in T20 : रवी बिश्नोईने अफगाणिस्तानच्या राशिद खानला मागे टाकत पहिले स्थान मिळविले आहे. बिश्नोई ६९९…

During Arshdeep Singh's final over in the 5th T20I Matthew Hayden pointed towards the umpire and said It's done second time
IND vs AUS: टीम इंडियाच्या बंगळुरूमधील विजयावर मॅथ्यू हेडनचा गंभीर आरोप; म्हणाला, “अंपायरशी हातमिळवणी…”

IND vs AUS 5th T20: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा सामना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. टीम इंडिया आणि अंपायर यांची…

संबंधित बातम्या

क्विझ ×