scorecardresearch

तापसी पन्नू

तापसी पन्नू हीसुद्धा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तापसीने प्रामुख्याने तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिला गमतीने ‘फ्लॉप नायकांची देवी’ असंसुद्धा म्हणतात कारण तिने अनेक दक्षिण-भारतीय फ्लॉप नायकांबरोबर बरेच चित्रपट केले आहेत. तापसी अशा अभिनेत्रींपैकी एक आजे जीचे २०११ या एकाच वर्षात तब्बल ७ चित्रपट प्रदर्शित झाले. पिंक’ या बॉलिवूड चित्रपटात मीनल अरोरा ही भूमिका साकारल्यानंतर तापसी प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तापसीने २००४ मध्ये चॅनल V च्या टॅलेंट शो गेट गॉर्जियसमध्ये भाग घेऊन तिच्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ती अनेक प्रिंट आणि टेलिव्हिजन जाहिरातींमध्ये दिसली. २०१० मध्ये तापसीने मॉडेलिंग सोडून अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. “झुम्मंडी नादम” या तेलगू चित्रपटातून तिने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. तापसीने २०१३ मध्ये ‘चश्मे बद्दूर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘बेबी’, ‘पिंक’, ‘रनिंग शादी’, ‘दिल जुंगली’ आणि ‘जुडवा २’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.Read More
Taapsee Pannu broke silence on secret wedding with Mathias Boe
बॉयफ्रेंडशी गुपचूप लग्न करण्याबाबत तापसी पन्नूने सोडलं मौन, म्हणाली, “माझा जोडीदार…”

मॅथियास बो याच्याशी २३ मार्च रोजी तापसी पन्नूने बांधली लग्नगाठ, लग्नाची माहिती लपवल्याबद्दल म्हणाली…

taapsee pannu wedding video
Video : पंजाबी गाण्यावर एन्ट्री, फुलांची उधळण अन्…; तापसी पन्नूच्या सिक्रेट लग्नातील पहिला व्हिडीओ आला समोर

Video : तापसी पन्नूने बॉयफ्रेंड मॅथियस बोशी बांधली लग्नगाठ, पहिला व्हिडीओ आला समोर

Taapsee Pannu partner Mathias Boe
12 Photos
भारतीय खेळाडूंचा कोच आहे तापसी पन्नूचा जोडीदार, करिअरमध्ये अनेक पदकं नावावर, जाणून घ्या मॅथियस बोबद्दल

Taapsee Pannu partner Mathias Boe : तापसी पन्नू व मॅथियस बो यांच्या वयात आहे ‘इतकं’ अंतर

Taapsee Pannu weds mathias boe rumor's know net worth property of actress
आलिशान घर, लक्झरी गाड्यांचं कलेक्शन अन्…; तापसी पन्नू आहे कोट्यवधींची मालकीण

तापसी तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बोईबरोबर लग्नबंधनात अडकल्याची चर्चा सुरू आहे.

Taapsee Pannu married to boyfriend Mathias Boe
तापसी पन्नूने बॉयफ्रेंडशी उदयपूरमध्ये गुपचूप उरकलं लग्न, मित्राने शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चांना उधाण

तापसी पन्नू माजी बॅडमिंटनपटू मॅथियस बोबरोबर दहा वर्षांपासून रिलेशनशिप होती.

taapsee-pannu-wedding-rumours
11 Photos
रकुल प्रीत-जॅकीच्या पाठोपाठ तापसी पन्नू अडकणार लग्नबंधनात? जाणून घ्या, १० वर्षांची अनोखी प्रेम कहाणी

सध्या बॉलीवूडमध्ये सेलिब्रिटींच्या लग्नाचा ट्रेंड सुरू आहे. नुकतंच रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी लग्न बंधनात अडकले. त्यांच्यानंतर आता अभिनेत्री तापसी…

Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”

१० वर्षांपासून प्रसिद्ध खेळाडूबरोबर डेट करतेय तापसी पन्नू, आता लग्न करणार असल्याच्या चर्चा

Taapsee pannu married boyfriend Mathias Boe march Udaipur Taapsee pannu wedding tapsee pannu boyfriend
१० वर्षांच्या डेटिंगनंतर तापसी पन्नू बांधणार लग्नगाठ; अभिनेत्री म्हणाली होती, “अत्यंत साधं…”

अभिनेत्री तापसी पन्नू तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बोबरोबर लग्न करणार आहे.

Taapsee Pannu dating badminton player Mathias Boe
‘या’ प्रसिद्ध परदेशी खेळाडूला १० वर्षांपासून डेट करतेय तापसी पन्नू; खुलासा करत म्हणाली, “माझा त्याला सोडण्याचा…”

तापसी पन्नूचा बॉयफ्रेंड नेमका आहे तरी कोण? पहिली भेट कुठे झाली? अभिनेत्री म्हणाली…

संबंधित बातम्या