Page 2 of तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी News
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सैल हातांनी प्रस्तावना लिहिल्या; मात्र, समीक्षा लिहिल्या त्या हात आखडता घेत. असे का करावे त्यांनी. त्याचा विचार…
साहित्यिकांत भौतिकतेपलीकडचे जग निर्माण करण्याची कलाकुशलता येते ती सर्जनातील वैचित्र्यपूर्ण खेळी नि कसरतीतून! हा कल्पनेचा खेळ तो हेतुत: कधी करतो आपसूक,…
वैचारिक लेख हे साहित्यविश्वात भाषणसदृश लोकप्रबोधन व लोकजागृतीचे प्रभावी साधन मानले जाते, म्हणून विचारपरिवर्तन करायचे असेल, तर प्रगल्भ चिंतक लेख लिहिणे…
‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’ प्रकल्पातील १७ वा खंड हा ‘स्मृतिगौरव’ म्हणून संपादित केला आहे. यात १९३७ ते २०२३पर्यंतच्या ८६ वर्षांच्या…
एखाद्या महनीय व्यक्तीशी पूर्वनियोजित प्रश्नावलीद्वारे साधलेला संवाद म्हणजे मुलाखत. हिंदीत याला मोठा चपखल शब्द सापडतो, तो म्हणजे ‘साक्षात्कार’! ‘हे हृदयीचे ते…
मराठीत प्रचलित ज्ञानकोश, महाकोश, विश्वकोश हे मूलत: इंग्रजीतील ‘एन्सायक्लोपीडिया’ शब्दाचे पर्यायवाची संज्ञापन होय.
हा ग्रंथ प्रकाशित झाल्यावर त्याची पहिली समीक्षा दुर्गा भागवत यांनी साप्ताहिक ‘मौज’च्या १६ जानेवारी, १९५२च्या अंकात करीत म्हटले होते की,…
विसाव्या शतकाचा पूर्वार्ध समाजावरील धर्मश्रद्धांच्या प्रभावाचा काळ होता. धर्मसुधारणांचे वारे वाहू लागले, तरी ते स्वीकारण्याची मानसिकता सामान्य वर्गात नव्हती.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहिलेली व त्यांची भाषांतरे झालेली अशी ग्रंथसंपदा तीनएक डझनांच्या घरात जाऊन पोहोचते.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना ८० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा ‘नवभारत’ मासिकाने त्यांच्यावर फेब्रुवारी-मार्च, १९८१ मध्ये एक विशेषांक प्रकाशित केला होता.
तर्कतीर्थांच्या सृजनारंभाचा ग्रंथ म्हणून याचे जसे महत्त्व आहे, तसे ते जीवनदृष्टी अधोरेखित करणारे लेखन म्हणूनही दखलपात्र ठरते.
‘‘मनुष्य व्यक्तिश: अथवा समुदायश: जी जीवनपद्धती निर्माण करतो आणि जीवन साफल्यार्थ स्वत:वर व बाह्यविश्वावर संस्कार करून जे आविष्कार करतो, ती…