scorecardresearch

तरुण तेजपाल News

तेजपाल यांच्याविरोधातील खटल्याच्या सुनावणीला स्थगिती

महिला सहकाऱयाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले ‘तहलका’चे संस्थापकीय संपादक तरूण तेजपाल यांच्या खटल्याच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तीन आठवड्यांची…

तेजपालच्या अंतरिम जामिनाला मुदतवाढ

‘तहलका’चे संस्थापकीय संपादक तरुण तेजपाल याच्या अंतरिम जामिनाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी १ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. तेजपाल याच्यावर महिला सहकाऱ्याचे लैंगिक…

तेजपाल यांच्या जामीनाच्या मुदतीत वाढ; २७ जूनपर्यंत दिलासा

‘तेहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांना देण्यात आलेल्या अंतरिम जामीनाच्या मुदतीत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी २७ जूनपर्यंत वाढ केली.

तेहलका प्रकरण: तेजपालचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

तेहलकाचा संस्थापक संपादक तरुण तेजपाल याला जामीन देण्यास आता सर्वोच्च न्यायालयानेही नकार दिला आहे. उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर तेजपालने सर्वोच्च…

जामिनासाठी तेजपाल सर्वोच्च न्यायालयात

तेहलकाचा संस्थापक संपादक तरुण तेजपाल याला उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर त्याने आता जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

आजारी आईला भेटण्यासाठी तेजपाल यांची न्यायालयाला विनंती

आपल्या आजारी आईला भेटण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती तेहेलकाचे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांनी गुरुवारी न्यायालयाला केली.

तेजपालचा जामीन अर्ज फेटाळला

सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचारप्रकरणी ‘तेहलका’चा संस्थापक संपादक तरुण तेजपाल याचा जामीनअर्ज मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला.

आजारी आईला भेटण्यास गोवा न्यायालयाची तेजपालना परवानगी

सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या ‘तेहलका’चा माजी संपादक तरुण तेजपालला आपल्या आजारी आईला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.

तेजपालचे कुटुंबीय खटल्याशी संबंधित सीसीटीव्हीचे चित्रीकरण उघड करीत असल्याची तक्रार

महिला सहकारी पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपप्रकरणी आपले निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी तेजपालचे कुटुंबीय संबंधित हॉटेलमधील