जागतिक पातळीवर प्रतिकूल वातावरण असतानादेखील गतिमानता कायम असूनही चालू आर्थिक वर्षातील प्रत्यक्ष करांच्या एकूण अंदाजपत्रकाच्या ८६.६८ टक्के निव्वळ संकलन आहे.
पालिकेची संगणकीय यंत्रणेत उन्नत्तीकरणाच्या नावाखाली गेल्या दहा महिन्यापासून स्मार्ट सिटी कंपनीने गोंधळ घालून ठेवला आहे. यामुळे ऑनलाईन कर वसुली सुरूवातीचे…