Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

टीम इंडिया

भारताच्या क्रिकेट संघाला टीम इंडिया (Team India) असे म्हटले जाते. भारतामध्ये क्रिकेट हा ब्रिटीशांमुळे पोहोचला. पुढे भारतीयांनी क्रिकेटला आपलेसे केले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी भारतामध्ये क्रिकेटसह अन्य खेळ देखील खेळले जात होते. पण कालांतरांने भारतामध्ये क्रिकेट पसरायला लागला. सुरुवातीच्या काळात ब्रिटीशांसह राजघराण्यातील मंडळी क्रिकेट खेळत असत. पुढे काही वर्षांनी क्रिकेट आणि फुटबॉलला चालना मिळावी या उद्देशाने कोलकातामध्ये क्रिकेट आणि फुटबॉल क्लबची स्थापना करण्यात आली. याच सुमारास ब्रिटीश साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या इंडियाने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. पुढे स्वतंत्र भारताचा वेगळा क्रिकेटचा संघ तयार करण्यात आला.


यामध्येही अनेक राजघराण्यातील सदस्य होते. पुढे कालांतरीने भारताच्या संघामध्ये सर्वसामान्यांचाही समावेश करायला सुरुवात झाली. यातूनच पुढे भारत कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपला खेळ दाखवू लागला.


टीम इंडियामध्ये पूर्वीपासून अनेक दिग्गज होते. ज्यामध्ये मंसूर अली खान पतौडी, विजय मर्चंट, विनू मांकड, फारुख इंजिनियर, कर्नल सी.के. नायडू, कपिल देव, बिशन सिंग बेदी, लाला अमरनाथ, रॉजर बिन्नी सुनील गावस्कर, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, झहीर खान, हरभजन सिंग, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह अशा असंख्य क्रिकेटपटूंचा समावेश होतो. लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर टीम इंडियाशी संबंधित जुन्या आणि फारश्या माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या जातील. तसेच टीम इंडियाच्या वर्तमानाची आणि भविष्यातील युवा क्रिकेटपटूंबाबतचे सर्व अपडेट्स दिले जातील.


Read More
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

Musheer Khan: दुलीप ट्रॉफीमधील १८१ धावांच्या खेळीनंतर मुशीर खानने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याच्या या कामगिरीवर खूश होत त्याला ऑस्ट्रेलिया…

India Captain: रोहित शर्मानंतर कोण होणार भारताचा तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधार? माजी भारतीय खेळाडूने सांगितली दोन नावं

Team India: रोहित शर्मानंतर भारतीय संघाचा नवा कर्णधार होऊ शकतो, याचे उत्तर भारताच्या माजी खेळाडूने दिले आहे. रोहितने टी-२० क्रिकेटला…

Duleep Trophy 2024 Akashdeep Statement on Mohammed Shami Gives Credit to His Advice After Taking 9 Wickets Haul
Duleep Trophy 2024: आकाशदीपला मोहम्मद शमीने दिला होता गुरूमंत्र, दुलीप ट्रॉफीतील सामन्यात ९ विकेट्स घेतल्यानंतर केला खुलासा

Duleep Trophy 2024: दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये आकाश दीपने भारत अ संघासाठी चमकदार कामगिरी केली होती. त्याच्या नावावर ९ विकेट्स…

Rinku Singh receives call up for Duleep Trophy 2024
Duleep Trophy 2024 : रिंकू सिंगचे नशीब चमकले, बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर होताच मिळाली आनंदाची बातमी

Rinku Singh join India B team : दुलीप ट्रॉफीसाठी इंडिया ब मध्ये निवड झाल्यामुळे रिंकू यूपी टी-२० लीगमध्ये मेरठ मावेरिक्ससाठी…

IND vs BAN Team India squad announced for 1st match against bangladesh
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर! यश दयालसह ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

IND vs BAN Test Series : बीसीसीआयने फक्त पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज यश दयालचा प्रथमच…

Duleep Trophy 2024, Rishabh Pant and Kuldeep Yadav viral video
‘शपथ घे की धाव घेणार नाहीस’; ऋषभ-कुलदीपचा मजेशीर संवाद व्हायरल

Duleep Trophy 2024 Updates : सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ऋषभ पंत विरोधी संघाकडून खेळणाऱ्या कुलदीप…

Duleep Trophy 2024 Rishabh Pant joins Shubman Gill lead A team
ऋषभने आपल्या कृतीने जिंकली पुन्हा चाहत्यांची मनं, विरोधी संघाची रणनीती जाणून घेण्यासाठी केलं असं काही की…

Duleep Trophy 2024 Rishabh Pant : ऋषभ पंत सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत आहे. अशात पंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…

Duleep Trophy 2024 Who is Manav Suthar
Manav Suthar : दुलीप ट्रॉफीमध्ये ७ विकेट्स आणि ७ मेडन ओव्हर्स टाकणारा…कोण आहे मानव सुथार? जाणून घ्या

Duleep Trophy 2024 Manav Suthar : दुलीप ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात इंडिया-सी संघाने इंडिया-डी संघाचा ४ गडी राखून पराभव केला. या…

Bhuvneshwar Kumar in UP T20 league 2024 spell
Bhuvneshwar Kumar : यूपी T20 लीगमध्ये भुवनेश्वर कुमारचा कहर! दाखवून दिले इकॉनॉमी किंग का म्हणतात?

Bhuvneshwar Kumar in UP T20 league 2024 : भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने यूपी टी-२० लीगमध्ये आपल्या धारदार गोलंदाजीने सर्वांचे…

R Ashwin roasted Pakistan cricket fan for trolling Nitish Reddy
R Ashwin : नितीश कुमार रेड्डीची खिल्ली उडवणाऱ्या पाकिस्तानी चाहत्याला अश्विनने शिकवला चांगलाच धडा, मीम्स व्हायरल

Ashwin troll pakistan cricket fan : अश्विन दुलीप ट्रॉफी २०२४ वर बारकाईने लक्ष ठेवून आहे. यामध्ये इंद्रजीत बाबा आणइ मुशीर…

Musheer Khan Century in India b vs India a
Duleep Trophy 2024: मुशीर खानचे दुलीप ट्रॉफीमध्ये शानदार शतक, भाऊ सर्फराज खानच्या प्रतिक्रियेने वेधले लक्ष, पाहा VIDEO

Musheer Khan Century: भारत अ आणि ब यांच्यातील दुलीप ट्रॉफीमध्ये खेळल्या जात असलेल्या सामन्यात, १९ वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज मुशीर…

संबंधित बातम्या