scorecardresearch

due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष

२०२३च्या वसंत ऋतूमध्ये नैऋत्य युरोप, ब्राझील, मोरोक्को आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये उष्णतेच्या लाटा आल्या.’’

Imd predicts heatwave again in mumbai chances of rain in other parts of maharashtra
मुंबईत पुन्हा उष्णतेच्या झळा; राज्याच्या अन्य भागांत पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रावरून मोठया प्रमाणावर बाष्पयुक्त उष्ण वारे किनारपट्टीवर येत आहे.

DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल प्रीमियम स्टोरी

डीडी बांगलाच्या वृत्तनिवेदिका लोपामुद्रा सिन्हा या बातम्या वाचत असतानाच बेशुद्ध झाल्या. उष्माघाताची बातमी वाचत असतानाच त्यांना भोवळ आली होती.

Heat wave again in Vidarbha Akola recorded the highest temperature on Friday
विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट? जाणून घ्या, अकोल्यात पारा कुठे पोहचला

आद्रतायुक्त उष्ण वाऱ्यामुळे विदर्भ पुन्हा तापला आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील आजवरच्या सर्वोच्च तापमानाची नोंद शुक्रवारी अकोल्यात झाली.

Pune records highest temperature in April in eleven years
पुण्यात अकरा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद; तापमानाचा आलेख कसा चढा राहिला?

शहर आणि परिसरात दोन दिवसांपासून पडत असलेला अवकाळी पाऊस आणि बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून येत असलेल्या बाष्पयुक्त उष्ण वाऱ्यांमुळे…

health of two election officials deteriorated due to heat wave In Nagpur
नागपुरात उन्हाच्या तडाख्यात दोन निवडणूक अधिकाऱ्यांची प्रकृती बिघडली, झाले असे की…

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी सेवेवर असलेल्या दोन मतदान अधिकाऱ्याला गुरूवारी भोवळ आली.

Know What precautions should be taken to avoid rising heat in summer season
Heatwave Precautions: वाढते तापमान आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र तापमानाचा पारा चढू लागलेला आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. उन्हापासून त्रास…

Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी

गेल्याकाही दिवसांपासून मुंबई, ठाण्यात उन्हाचा पारा वाढत असताना उष्णतेचा फटका नागरिकांसह भटक्या प्राण्यांनाही सहन करावा लागत आहे.

mumbai records hottest temprature in 10 years
मुंबईतील दहा वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद; मुंबई, ठाणेकरांची आजही होरपळ

सांताक्रूझ केंद्राने सरासरी ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली तर ठाण्यात सरासरी ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

thane district marathi news, thane district temperature marathi news,
सोमवार ठरला ठाणे जिल्ह्यातील सर्वात उष्ण दिवस; मुरबाड ४३.२, बदलापुरात ४२.५ अंश सेल्सिअस, तर जिल्ह्यात सरासरी ४१ पार

जिल्ह्यातील मुरबाड शहरात सर्वाधिक ४३.२ तर बदलापूर शहरात सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

संबंधित बातम्या