Page 26 of तापमान News
विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. सोमवारी ४४ अंश सेल्सिअस…
एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यातच राज्यात उन्हाने रौद्र रूप धारण केले आहे. शनिवारी या मोसमातील सर्वाधिक ४४.७ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद…
तापलेल्या सोलापुरात यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच ४३.२ अंश सेल्सिअस इतका प्रचंड तापमानाचा पारा वाढला आहे. त्यामुळे सोलापूर हे ‘शोलापूर’ झाल्याची भावना…
उन्हाळ्यात कलिंगड, काकडी, टरबूज, खरबूजला मोठी मागणी असते. पण, उन्हाच्या झळांमुळे वेलवर्गीय पिकांची होरपळ सुरू आहे.
येत्या काही दिवसांत मुंबईकरांना उष्णतेसह वाढत्या आर्द्रतेचा तडाखा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना, उन्हाचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी नवी मुंबई पालिका प्रशासनाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून काही मार्गदर्शक…
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३४.१ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३६.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
७ एप्रिल रोजी सोलापुरात ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. त्यानंतर आज सोमवारी त्यात आणखी वाढ झाल्यामुळे सोलापूरकरांच्या अंगाची…
पुण्यात पुढील पाच ते सहा दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसवर जाण्याची, तसेच किमान तापमानही सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने…
एकीकडे उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांची दरातील पडझडीमुळेही होरपळ होत आहे. कमी पाणी, वाढत्या उन्हामुळे उत्पादन खर्च वाढतो.
सलग तीन दिवस पुणेकरांनी चाळिशीपार तापमान सहन केल्यानंतर गुरुवारी कमाल तापमानात किंचित घट झाली. आता पुढील तीन दिवस तापमान स्थिर…
शिवाजीनगर येथे नोंदवले गेलेले ४१.३ अंश सेल्सियस हे यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान ठरले आहे.