scorecardresearch

Page 129 of कसोटी क्रिकेट News

Steve Smith Test Century
SL vs AUS Test Series: आता तर स्मिथनेही ठोकले शतक; विराट कोहली मात्र अजूनही प्रतिक्षेतच

Steve Smith Test Century : श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी स्टीव्ह स्मिथने कठीण परिस्थितीत शतक झळकावले.

India have lost four Tests abroad
विश्लेषण : तिसऱ्या डावात फलंदाजी, चौथ्या डावात गोलंदाजी; परदेशी मैदानांवर भारताची नित्याची डोकेदुखी?

भारतीय संघासाठी हा चिंतेचा विषय असल्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने अलीकडेच मान्यही केले.

Rahul Dravid
IND vs ENG Test Series: भारतीय संघात होणार मोठे बदल? द्रविड गुरुजींच्या वक्तव्याने वाढली खेळाडूंची चिंता

निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्यासोबत बसून चुकांचे विश्लेषण करण्याची योजना द्रविड आखत आहे.

Indian Test Team
WTC Standings: एजबस्टन कसोटीतील ‘ही’ चूक भारताला पडली महागात; पाकिस्तानने केले ओव्हरटेक!

पाचव्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा धक्का बसला आहे.

Jonny Bairstow
IND vs ENG Test Series: इंग्लंडच्या ‘या’ फलंदाजाने लावली विक्रमांची रांग; भारतासाठी ठरला खलनायक

२०२२मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जॉनी बेअरस्टो पहिल्या स्थानावर आहे.

Shreyas Iyer
IND vs ENG Edgbaston Test : प्रशिक्षकानेच दिला श्रेयस अय्यरला धोका! कसा ते वाचा

आयपीएलच्या गेल्या हंगामात ब्रेंडन मॅक्युलम कोलकाता नाईट रायडर्स संघाचा प्रशिक्षक होता. तर, श्रेयस अय्यर संघाचा कर्णधार होता.

IND vs ENG Edgbaston Test
IND vs ENG Edgbaston Test : इंग्लंडचा पराभव निश्चित? मायदेशात करावा लागणार आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग

कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडने २०१९मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या डावात सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला होता.