scorecardresearch
Co-presented by
KIA Seltos
Associate Sponsor
Sbi

Page 130 of कसोटी क्रिकेट News

jasprit bumrah
भारत-इंग्लंड कसोटी सामना : कर्णधार बुमराची अष्टपैलू चमक ; भारताच्या पहिल्या डावात ४१६ धावा; इंग्लंडची ५ बाद ८४ अशी अवस्था

रवींद्र जडेजाचे तिसरे शतक आणि बुमराची फलंदाजी या बळावर भारताने पहिल्या डावात ४१६ धावांपर्यंत मजल मारली.

Stuart Broad
IND vs ENG 5th Test Match : स्टुअर्ट ब्रॉडने घेतली कुंबळे आणि वॉर्नच्या क्लबमध्ये एंट्री! अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा दुसराच गोलंदाज

स्टुअर्ट ब्रॉडने २००७ साली श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडकडून पहिला कसोटी सामना खेळला होता.

Rishabh Pant Edgbaston Test Century
IND vs ENG Edgbaston Test: ऋषभ पंत ठरला ‘संकटमोचक’; संयमी शतक करत दिला डावाला आकार

Rishabh Pant Edgbaston Test Century : गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरला आहे

Virat Kohli Edgbaston Test
IND vs ENG Edgbaston Test: विराट कोहलीची साडेसाती सरेना! महत्त्वाच्या सामन्यात निराशाजनक कामगिरी

पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत विराट कोहलीने आतापर्यंत दोन अर्धशतकांच्या मदतीने २२९ धावा केल्या आहेत.