scorecardresearch
Co-presented by
KIA Seltos
Associate Sponsor
Sbi

Page 133 of कसोटी क्रिकेट News

India vs South Africa 1st Test Day 4 : चौथ्या दिवशीचा खेळ संपला, भारत विजयापासून ६ विकेट दूर, वाचा सविस्तर…

भारत आणि दक्षिण अफ्रिकेमध्ये ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये खेळली जात आहे.

IND vs NZ 2nd TEST : सिराज, अश्विनच्या माऱ्यासमोर पाहुणे ढेपाळले..! न्यूझीलंडच्या नावावर ‘लाजिरवाणा’ विक्रम

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने आपल्या नावावर ‘लाजीरवाणा’ विक्रम केला आहे.

ajaz patel reaction on mumbai origin
वानखेडे स्टेडियमवरील ऐतिहासिक कामगिरीनंतर एजाज पटेल म्हणतो, “ज्या मुंबईत…!”

मूळचा मुंबईचा असलेला एजाज पटेल यानं न्यूझीलंडसाठी भारताविरुद्ध विक्रमी कामगिरी करत एकाच इनिंगमध्ये १० विकेट्स घेण्याची कमाल केली आहे.

smriti mandhana first indian woman cricketer to score centuary in pink ball test
Ind vs Aus : भारताची सलामीवीर स्मृती मंधानानं ऑस्ट्रेलियात घडवला इतिहास; शतकी खेळीने रचला विक्रम!

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधानानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिंक बॉल टेस्टमध्ये विक्रम रचला आहे.

shardul thakur icc test ranking batting bowling test series
शार्दूल ठाकूरचा डबल धमाका! ICC च्या टेस्ट रँकिंगमध्ये बॅटिंगसोबत बॉलिंगमध्येही आगेकूच!

ICC Test Ranking मध्ये शार्दूल ठाकूरनं फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

shane warne virat kohli
Biggest superstar on planet: शेन वॉर्नचा विराट कोहलीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव!

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न यानं विराट कोहलीच्या नेतृत्वगुणांचं कौतुक करत त्याला क्रिकेट जगतातला सर्वात मोठा सुपरस्टार म्हटलं आहे.

Sachin-Tendulkar
ENG vs IND : ओव्हलवरील ऐतिहासिक विजयानंतर सचिननं टीम इंडियाकडं केली ‘खास’ मागणी

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात भारताने २-१ ने आघाडी घेतल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे.