scorecardresearch

ठाणे न्यूज News

लोकसत्ताच्या या सदारामध्ये ठाणे (Thane) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला वाचता येतील. ठाणे हे शहर फार प्राचीन आहे. मुंबईसारख्या महानगराला हे शहर जोडलेले आहे. ठाणे हे ठाणे जिल्ह्यातील एक शहर आहे. ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय ठाणे शहरात आहे. ठाणे शहराचे कामकाज ठाणे महानगरपालिका पाहते, जिची स्थापना १९८२ साली झाली होती. तलावांचे शहर म्हणूनही ठाणे जिल्हा ओळखला जातो. कारण शहरात जवळजवळ ३५ तलाव आढळतात. तसेच या शहरात अनेक हिरव्यागार टेकड्या आणि डोंगर अशी निसर्गरम्य ठिकाणे आहेत. ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात, कारण नाटकांसह इतर सांस्कृतिक कार्यक्रम येथे पार पडतात.


ठाणे जिल्ह्याची नाळ मराठी संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे. ठाणे जिल्ह्यात आगरी, कुणबी, आदिवासी व ठाकूर समाजाचे लोक समूहाने वस्ती करून राहत असतं. भारताची पहिली रेल्वे बोरिबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), मुंबई ते ठाणेदरम्यान १८५३ मध्ये धावली होती. ठाणे हे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरील एक स्टेशन आहे.


ठाणे शहरात ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.) शहर वाहतूक व्यवस्था पुरवते. ठाणे औद्योगिक दृष्टिकोनातून एक विशाल शहर म्हणून उदयाला आले आहे. तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व प्रकारच्या बातम्या येथे वाचायला मिळतील.


Read More
Thane Ring Metro construction work at Ghodbunder Road | Proposed Thane Internal Metro Route Map | Traffic congestion in Thane city due to Metro work | MahaMetro Thane project stations list
ठाणे वर्तुळाकार मेट्रोच्या कामांना सुरुवात, पहा कोणकोणती मेट्रो स्थानके आहेत

केंद्र आणि राज्य सरकारच्या अंत्यत महत्त्वाच्या प्रकल्पापैकी एक असलेल्या ठाणे वर्तुळाकार मेट्रोच्या कामास घोडबंदर भागात सुरुवात झाली आहे. ठाणे शहरातील…

thane-rural-st-bus-service-crisis-illegal-transport-danger-kalyan-murbad-shahapur-commuters
वाहतूक पर्यायाअभावी मरणधोका

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही वर्षात एसटीच्या फेर्‍या ३० टक्क्यांनी कमी झाल्याच्या तक्रारी येथील आमदार तसेच ग्रामस्थ मंडळे करत…

Thane Railway Station GRP police seize drugs | unclaimed bags found at Thane platform | Ganja worth 1.64 lakh recovered Thane | Maharashtra Railway Crime News police investigation
ठाणे स्थानकात बेवारस बॅगेत अमली पदार्थांचा साठा

स्थानकातील फलाट क्रमांक सात आणि आठवर सोमवारी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी पथकाला दोन बॅगा आढळून…

Illegal car washing centers on Badlapur-Katai road | MIDC water theft in Thane district | Water crisis in Kalyan Dombivli | Unauthorized water connection from main pipeline
एकीकडे पाणी कपात… दुसरीकडे पाणी चोरी; बदलापूर-काटई मार्गावर अनधिकृत कार वॉशिंग सेंटरचे पेव

काही वर्षांपूर्वी अंबरनाथ ते काटई दरम्यान अवघे दोन ते तीन वॉशींग सेंटर नजरेस पडत असे. मात्र गेल्या एक ते दोन…

Thane Tembi Naka assault case | Shinde group internal dispute | Narendra Malusare attack CCTV | Thane police crime news
Video : शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर शिंदे गटाच्याच कार्यकर्त्यांचा हल्ला; टेंभीनाका भागातील घटना

याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून हल्ल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण प्रसारित झाले आहे.

Bhiwandi water cut news today | BMC water supply shutdown Thane | Bhiwandi Nizampur Municipal Corporation water crisis | Shantinagar water shortage updates
भिवंडीकरांपुढे जलसंकट, आठ दिवसांतच पुन्हा पाणी कपात

मुख्य जलवाहिनीच्या जोडणी कामामुळे शांतीनगर, बिलालनगर यांसह अनेक भागांत पाणी कपात लागू होणार असल्याने नागरिकांचे हाल होणार आहेत.

Kalyan cyber crime news | Senior citizen cheated 73 lakh | Rohini Kulkarni fraud case | Fake police investigation scam Maharashtra
“पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याकडे तुमचा नंबर…”; कल्याणमध्ये ८२ वर्षीच्या आजीला ७३ लाखांचा गंडा

Cyber Fraud: तुमच्या बँक व्यवहारांची आम्हाला तपासणी करायची आहे, असे सांगून कल्याणमधील एका ८२ वर्षाच्या आजीकडून पाच भामट्यांनी गेल्या पाच…

Thane Ghodbunder road accident statistics 2026 | Kalyan Murbad highway road safety issues | Heavy vehicle traffic Thane Mumbai | Maharashtra road accident news today
Thane Ghodbunder Road Accidents: घोडबंदरकरांच्या नशीबी रोजच अपघातांची भिती, मागील १६ महिन्यांत २७ जणांचा मृत्यू

Ghodbunder Road Accidents: प्रत्येक महिन्यात एक किंवा दोघांचा मृत्यू ठरलेला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक दुचाकी चालक आणि पादचारी आहेत. ट्रक, टेम्पो,…

Accident scene near Kharegaon toll naka on Mumbai Nashik highway in Thane
Mumbai Nashik Highway Accident: रायतेनंतर मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात, ठाण्यातील एकाचा मृत्यू तर डोंबिवलीतील चार तरुण जखमी

Kharegaon Toll Naka Accident Thane: रायते येथील अपघातात सोमवारी ११ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबई नाशिक महामार्गावर झालेल्या…

kalyan-murbad-road-accident-rayte-village-pratap-sarnaik-reaction-compensation-safety-measures
प्रवाशांनी नियमबद्ध प्रवासाला प्राधान्य द्यावे ! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

कल्याण – मुरबाड – माळशेज महामार्गावरील रायते गावाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातप्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संवेदनशील…

thane-rural-st-bus-loss-illegal-jeep-omni-transport-murbad-shahapur-bhiwandi-analysis
ठाणे जिल्ह्यातील गाव तेथे एस. टी. बंद झाल्या,गाव तेथे बेकायदा जीप, ओमनीला उधाण आले

तीस वर्षापूर्वी शासनाच्या राज्य परिवहन महामंडळाने गाव तेथे एस. टी. सुरू करून प्रवाशांना झटपट दिलासादायक प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली…

thane-kalyan-dombivli-accidents-speeding-mixer-trucks-heavy-vehicles-road-safety-issues
Heavy Vehicles Accidents: अवजड वाहनांचा हैदोस! विकास कामांसाठी धावणारे मिक्सर, हायवा, डम्पर वाहने प्रवाशांच्या मृत्युचा काळ

वाहने वाहन चालक भरधाव वेगाने चालवित असल्याने मागील वर्षभरात कल्याण, डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात झालेल्या अपघातांमध्ये या वाहनांनी सर्वाधिक…

ताज्या बातम्या