scorecardresearch

ठाणे न्यूज Videos

लोकसत्ताच्या या सदारामध्ये ठाणे (Thane) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला वाचता येतील. ठाणे हे शहर फार प्राचीन आहे. मुंबईसारख्या महानगराला हे शहर जोडलेले आहे. ठाणे हे ठाणे जिल्ह्यातील एक शहर आहे. ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय ठाणे शहरात आहे. ठाणे शहराचे कामकाज ठाणे महानगरपालिका पाहते, जिची स्थापना १९८२ साली झाली होती. तलावांचे शहर म्हणूनही ठाणे जिल्हा ओळखला जातो. कारण शहरात जवळजवळ ३५ तलाव आढळतात. तसेच या शहरात अनेक हिरव्यागार टेकड्या आणि डोंगर अशी निसर्गरम्य ठिकाणे आहेत. ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात, कारण नाटकांसह इतर सांस्कृतिक कार्यक्रम येथे पार पडतात.


ठाणे जिल्ह्याची नाळ मराठी संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे. ठाणे जिल्ह्यात आगरी, कुणबी, आदिवासी व ठाकूर समाजाचे लोक समूहाने वस्ती करून राहत असतं. भारताची पहिली रेल्वे बोरिबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), मुंबई ते ठाणेदरम्यान १८५३ मध्ये धावली होती. ठाणे हे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरील एक स्टेशन आहे.


ठाणे शहरात ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.) शहर वाहतूक व्यवस्था पुरवते. ठाणे औद्योगिक दृष्टिकोनातून एक विशाल शहर म्हणून उदयाला आले आहे. तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व प्रकारच्या बातम्या येथे वाचायला मिळतील.


Read More
Loksatta Loksanvad Deputy Commissioner of Thane Traffic Police Pankaj Shirsats appeal to Thane residents
Pankaj Shirsat: ‘लोकसत्ता लोकसंवाद’मधून वाहतुक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांचं ठाणेकरांना आवाहन

ठाणे शहरातील कोंडीविषयी सातत्याने चर्चा होत असते. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत वाहतुक कोंडी हा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे.…

Rickshaw drivers in Thane apologize to Raj Thackeray and Avinash Jadhav
Thane Rickshaw Driver Viral Video: ठाण्यातील मुजोर परप्रांतीय रिक्षा चालकाची उठा-बशा काढून माफी

ठाण्यात दोन रिक्षा चालकांनी धिंगाणा घालत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. या…

Thane Station Street Hawkers Removed By TMC
ठाणे स्टेशनबाहेर सामान उचलून मनपाची फेरीवाल्यांविरुद्ध आक्रमक कारवाई; दुकानदारांचं म्हणणं काय?

Thane Station Street Hawkers Removed By TMC: ठाणे स्टेशनच्या बाहेरील परिसरात वाढत्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संजय वाघुले…

kalwa youth arrested for spying for pakistan
ATS Arrested Ravi Verma: हेरगिरी प्रकरणी एटीएसकडून २७ वर्षीय अभियंत्याला अटक

पहगलाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. या…

MNS Workes Protest on karnataka bank in thane
ठाण्यात मनसैनिक आक्रमक; कर्नाटक बँकेत घुसून केलं आंदोलन। Raj Thackeray।MNS

Thane Karnataka Bank Marathi MNS: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळलेला असूनही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मराठी भाषेचा वापर होताना मात्र दिसून…

Mumbra Marathi Controversy MNS Leader Avinash Jadhav Reactions by post
Mumbra Marathi Controversy: “भोगा कर्माची फळं..” मुंब्र्याचा राडा, अविनाश जाधवांची संतप्त पोस्ट

Mumbra Marathi Controversy: कल्याण येथे मराठी कुटुंबाला मारहाण करण्याचे प्रकरण ताजे असतानाच मुंब्रा येथे एका मराठी तरुणाने फळविक्रेत्याला हिंदीत का…

Mumbra Marathi Controversy Fruit seller statement on marathi language
मुंब्र्यात मराठीचा वाद पेटला! फळविक्रेता ‘शोएब कुरेशी’ ला मराठी तरुण नेमकं काय म्हणाला?

Mumbra Marathi Controversy: मुंब्रा येथे एका मराठी तरुणाने फळविक्रेत्याला हिंदीत का बोलतो मराठीत बोल असे म्हटल्याने त्याला कान पकडून माफी…

Actors to disabled voters cast their votes in Kopri Pachpakhadi for vidhansabha election 2024
Kopari Pachpakhadi Voting: कोपरी पाचपाखाडीत अभिनेते ते दिव्यांग मतदारांनी उत्साहात बजावलं कर्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात म्हणजे ठाण्यातील कोपरी पाचपाखाडीत आज मतदानाच्या दिवशी मतदार उत्साहात पोहोचले होते. यावेळी मतदारांनी लोकसत्ताशी संवाद…

Thane Kopari pachpakhadi Constituency CM Eknath Shinde vs Kedar Dighe Tough Fight Citizens Raise Multiple Questions Slums Rickshaw
CM Shinde Constituency Public Opinion: कोपरी- पाचपाखाडीत शिंदेंच्या कामाला लोकांनी किती मार्क दिले? प्रीमियम स्टोरी

Kopari Pachpakhadi Public Opinion: ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे अशी लढत पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र…

mahayuti melava at thane cm eknath shinde live
Eknath Shinde Live: ठाण्यात महायुतीचा मेळावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

ठाण्यात महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषण करत आहेत. या भाषणातून एकनाथ शिंदे…

ताज्या बातम्या