scorecardresearch

टायगर श्रॉफ

अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा अभिनेते जॅकी श्रॉफ व आयशा श्रॉफ यांचा मुलगा आहे. त्याचं खरं नाव जय हेमंत आहे. त्याचा जन्म २ मार्च १९९० रोजी झाला. त्याला क्रिष्णा श्रॉफ नावाची लहान बहीण आहे. तो त्याच्या अभिनयाबरोबरच मार्शल आर्टसाठी ओळखला जातो. त्याने अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे इथून शिक्षण घेतले आहे. तो तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. टायगरने २०१२मध्ये ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. याशिवाय त्याने ‘बागी’, ‘फ्लाइंग जट्ट’, ‘मुन्ना मायकल’, ‘बागी २’, ‘स्टुडंट ऑफ द इयर २’, ‘वॉर’, ‘बागी ३’, ‘हिरोपंती २’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्याने ‘जिंदगी आ रहा हूं मै’, या म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले होते. टायगर अभिनेत्री दिशा पाटणीबरोबर रिलेशनशिपमध्ये होता, पण दोघांचं ब्रेक अप झालं होतं.
Read More
IPL 2024 Opening Ceremony Live Streaming Details in Marathi
IPL 2024 Opening Ceremony: अक्षय-टायगरसह ओपनिंग सेरेमनीला कोणकोण राहणार उपस्थित? ‘हे’ असणार खास वैशिष्ट्य

IPL 2024 Opening Ceremony Live Streaming: चेन्नईतील आयपीएल २०२४ च्या ओपनिंग सेरेमनीला अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्यासह संगीतकार…

akshay kumar tiger shroff hiding face
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ चेहरा लपवत आले माध्यमांसमोर; नेटकरी म्हणाले, “असं कामच का…”

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

अभिनेता टायगर श्रॉफने त्याचा वाढदिवस जामनगर एअरपोर्टवर चाहत्यांबरोबर साजरा केला! | Tiger Shroff
अभिनेता टायगर श्रॉफने त्याचा वाढदिवस जामनगर एअरपोर्टवर चाहत्यांबरोबर साजरा केला! | Tiger Shroff

अभिनेता टायगर श्रॉफने त्याचा वाढदिवस जामनगर एअरपोर्टवर चाहत्यांबरोबर साजरा केला! | Tiger Shroff

vikram-swain
15 Photos
अनाथालयात वाढलेल्या, लोकांच्या गाड्या धुणाऱ्या ‘या’ पठ्ठयामुळेच टायगर श्रॉफ बनला नव्या पिढीचा अ‍ॅक्शन स्टार

गेली कित्येक वर्षे विक्रम हा टायगरबरोबर काम करत आहे. तो त्याला जिम्नॅस्टिकचं ट्रेनिंग देतो शिवाय तो टायगरच्या फिटनेसकडेही लक्ष देतो

Akshay Kumar tiger Shroff fans threw slippers and stones in bade Miya chote Miya promotional event Lucknow video viral
VIDEO: फेकल्या चपला, दगड अन्…; अक्षय कुमार-टायगर श्रॉफच्या कार्यक्रमात चाहत्यांचा मोठा गोंधळ; पोलिसांकडून लाठीचार्ज

अक्षय आणि टायगर ‘बडे मिया छोटे मिया’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लखनऊला गेले होते त्यावेळी हा प्रकार घडला.

Jackie Shroff on son Tiger Shroff recent flop movies
“मला वाटतं की त्याला…”, टायगरच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल वडील जॅकी श्रॉफ यांचे विधान; म्हणाले, “मी शेंगदाणे विकून…”

“त्याच्या वयाच्या तुलनेत…”, जॅकी श्रॉफ यांनी टायगर श्रॉफबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत

Ganapath Box office collection
टायगर श्रॉफ-क्रिती सेनॉनचा ‘गणपत’ ठरला फ्लॉप, २०० कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटाने ७ दिवसांत कमावले फक्त…

‘गणपत’ने गाशा गुंडाळला, चित्रपटाची निराशाजनक कामगिरी, आठवड्यानंतर दुहेरी आकडा गाठण्यात यश

singham again update after deepika padukone tiger shroff joins cop universe
9 Photos
दीपिका पाठोपाठ ‘सिंघम अगेन’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री! कोण आहे रोहित शेट्टीचा ACP सत्या?

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याने घेतली एन्ट्री

Ganpath Trailer
Ganpath Trailer: टायगर-क्रितीचा अ‍ॅक्शन अवतार अन् अमिताभ बच्चन यांची धडाकेबाज एन्ट्री, ‘गणपत’चा ट्रेलर प्रदर्शित

Ganpath Trailer: टायगर श्रॉफ दिसणार गणपतच्या भूमिकेत, पाहा अॅक्शनपटाचा ट्रेलर

Tiger and Sunny Leone
जुगाराचं App चालवणाऱ्या आरोपीच्या लग्नात गेले होते सनी लिओनी, टायगरसह १४ सेलिब्रिटी; कोट्यवधींची मालमत्ता जप्त

जाणून घ्या हे प्रकरण नेमकं काय आहे आणि कोण आहेत १४ सेलिब्रिटी?

Tiger Shroff dating Deesha Dhanuka Who is she
दिशा पाटनीशी ब्रेकअपनंतर टायगर श्रॉफच्या आयुष्यात आली नवी दीशा? कोण आहे ती, जाणून घ्या

कोण आहे टायगर श्रॉफच्या आयुष्यात आलेली नवी दीशा? दोघांचे फोटो व्हायरल

संबंधित बातम्या