scorecardresearch

टीम डेव्हिड

टीम डेव्हिड (Tim David) हा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. त्याचे वडील सुद्धा क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. टीम डेव्हिडचा जन्म सिंगापूरमध्ये झाला. २०१९-२० या कालावधीमध्ये तो सिंगापूरच्या क्रिकेट संघामध्ये सहभागी होता. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाकडून खेळायला सुरुवात केली. २०२२ मध्ये पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये तो ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. याच वर्षी त्याने भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. याव्यतिरिक्त त्याच्याकडे बिगबॉश, आयपीएल अशा टी-२० फ्रेन्चायझी लीग्समध्ये खेळण्याचा अनुभव आहे. <br />
आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघामध्ये होता. २४ सप्टेंबर २०२१ रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याला पहिल्यांदा खेळण्याची संधी देण्यात आली. आयपीएल २०२२ ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने सर्वाधिक बोली लावत त्याला संघामध्ये सामील केले.
Read More
Latest News
student sakshi sunil tekade make ganesha darshan from closed clock in buldhana
बंद घड्याळातून साकारले श्री गणराय! बुलढाण्यातील साक्षीचा कलाविष्कार

बंद घड्याळीमध्ये श्री गणरायाचे दर्शन घडवून आणण्याकरता साक्षीने ‘आक्रेलीक कलर्स’ चा वापर केला आहे.

a advertisement of ceiling fans company
शंभर पंख्यांचा वापर करून साकारला गणपती बाप्पा, होर्डिंगवरील जाहिरातीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

या जाहिरातीमध्ये शंभर पंख्यांचा उपयोग करुन चक्क गणपती साकारला आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. या जाहिरातीचा व्हिडीओ…

Who is Titas Sadhu? The match was turned around by taking two wickets in the last four balls of the Asiad and made Team India the champions
Titas Sadhu: कोण आहे तितास साधू? एशियाडच्या शेवटच्या चार चेंडूत दोन विकेट्स घेत फिरवला सामना अन् टीम इंडियाला बनवले चॅम्पियन

India Women’s won Gold at Asian Games 2023: टीम इंडियाला अंडर-१९ महिला विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन बनवल्यानंतर सुमारे सात महिन्यांनी, २४…

chairman deputy chairman of market committee arrest by acb while accepting bribe
९.४६ लाखाचे देयक काढण्यासाठी मागितली एक लाखाची लाच; बाजार समितीचे सभापती, उपसभापती अडकले ‘एसीबी’च्या जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शैलेष सपकाळ व पथकाने केलेल्या पडताळणीमध्ये उपसभापतीने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले,

10 most common and popular names in india do you know
भारतातील दहा सर्वात सामान्य नावं; तुमचे नाव यात आहे का?

काही नावं इतकी सामान्य असतात की तुम्ही जिथे जाणार तिथे तुम्हाला त्या नावांची लोक भेटतील. आज आपण भारतातील अशाच दहा…

divisional commissioner sent transfer proposal of tahsildar deulgaon raja to government
देऊळगाव राजा तहसीलदारांची तत्काळ बदली करा, विभागीय आयुक्तांचा शासनाकडे प्रस्ताव; तहसीलदारासह ७ कर्मचाऱ्यांच्या…

तत्कालीन सिंदखेडराजा एसडीओ भूषण अहिरे यांनी २५ मे २०२३ दिलेल्या भेटीत ते विनाअर्ज गैरहजर असल्याचे आढळून आले होते.

parineeti chopra flaunts her mangalsutra
थाटामाटात लग्न केल्यावर परिणीती चोप्रा पोहोचली सासरी, गळ्यातील हटके मंगळसूत्राने वेधलं लक्ष

लग्नानंतर परिणीती-राघव पोहोचले दिल्लीत, अभिनेत्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहिलंत का?

dcm fadnavis handover 5 lakh cheque to the ankita parents
हिंगणघाट जळीतकांडातील मृत अंकिताच्या कुटुंबास ५ लाखाची मदत; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरित

अंकिता पिसुड्डे जळीत हत्याकांड संपर्ण महाराष्ट्रात कुप्रसिद्ध झाले होते. अंकिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

pankaja munde
वैद्यनाथ साखर कारखाना १९ कोटी रूपये GST नोटीस प्रकरण, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

“मी सहनशील कन्या आहे”, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×