पुण्यातील आठ विद्यार्थ्यांचा दिवेआगर येथील समुद्रात बुडून मृत्यू आळंदी येथून खासगी क्लासची सहल दिवेआगर येथे आली होती. यावेळी काही जण पाण्यात उतरले असता ते बुडाले. By लोकसत्ता टीमUpdated: October 1, 2026 20:13 IST
वाघ पाणी प्यायला येणार, तुम्ही नदीत असणार! पेंच व्याघ्रप्रकल्पात ‘सोलर बोट सफारी’ पेंच व्याघ्र प्रकल्पात २०२६-२७ च्या पर्यटन हंगामासाठी अत्यंत खास आणि पर्यावरणपूरक ‘सोलर बोट सफारी’चा शुभारंभ करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 30, 2026 10:20 IST
ताडोबाची जगभरात भुरळ! ९१ देशांतील २१ हजार विदेशी पर्यटकांची हजेरी; गाईड्स आता इंग्रजीसह बोलणार अस्खलित ‘जर्मन’! ताडोबा-अधंारी व्याघ्र प्रकल्पाने जागतिक पर्यटन नकाशावर नवी उंच भरारी घेतली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 29, 2026 13:34 IST
‘बगिरा’च्या डोळ्यांसमोरच जंगलात शिरली जिप्सी! ताडोबात नेमकं काय घडलं? ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील केसलाघाट आणि झरीपेठ बफर क्षेत्रात पर्यटन नियमांची उघडपणे पायमल्ली झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 29, 2026 10:46 IST
जागतिक पर्यटन दिन २०२६ : डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवी दिशा जागतिक पर्यटन क्षेत्राचा सातत्याने विकास होत असताना डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे पर्यटनाच्या भविष्यातील महत्त्वाचे घटक ठरत आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: September 28, 2026 04:06 IST
डेक्कन ओडिसी’चा नवा पर्यटन हंगाम सुरू महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा देश,विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचविणाऱ्या या पर्यटन महोत्सवाला यंदा नवे स्वरूप देण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 26, 2026 20:42 IST
गडकिल्ल्यांवर फिरताना मधमाशांनी हल्ला केल्यास… नाशिकमध्ये ‘सह्याद्री संवाद’ राज्यस्तरीय परिषदेत होणार मार्गदर्शन महाराष्ट्रातील सह्याद्रीची पर्वतरांग, ऐतिहासिक किल्ले आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळे ही राज्याची मोठी ओळख आहेच. मात्र, अलिकडच्या काळात वाढती गर्दी, आपत्कालीन… By लोकसत्ता टीमUpdated: September 24, 2026 13:04 IST
विठुराया, स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर आता थेट माळरानावर ‘गवताळ सफारी’! सोलापूरच्या पर्यटनाचा चेहरा बदलणार सोलापुरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात, पण तेवढ्यावरच त्यांचा मुक्काम संपतो. By लोकसत्ता टीमSeptember 24, 2026 12:11 IST
VIDEO: अमेरिकी पर्यटकाचे सातारा रेल्वे स्थानकात आंदोलन;सामान कक्ष नसल्याच्या निषेधार्थ डोक्यावर घेतली बॅग स्थानकावरील सुविधांच्या तुटवड्याबाबत प्रवाशांच्या मुलाखती घेऊन त्यांनी हे चित्रीकरण सोशल मीडियावर प्रसारित केले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 12, 2026 10:34 IST
नगरच्या भुईकोट किल्ल्याचा पर्यटन विकास; आजी-माजी खासदारांमध्ये श्रेयवाद अहिल्यानगर येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या २५ कोटी रुपयांच्या पर्यटन विकास आराखड्यावरून आजी-माजी खासदारांमध्ये राजकीय श्रेयवाद पेटला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 10, 2026 22:59 IST
उत्तर महाराष्ट्रात नवे पर्यटनस्थळ; १६ एकर वन जमिनीवर ऑक्सिजन पार्कसह अमरावती नदी… धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे वन विभागाच्या १६ एकर जागेवर ‘पितृछाया ऑक्सिजन पार्क’ विकसित करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 10, 2026 17:45 IST
निसर्ग उन्नत मार्गावर दगड कोसळल्यानंतर महापालिकेला जाग, वर्षभरातच निसर्ग उन्नत मार्गासाठी पुन्हा ४१ कोटी खर्च निसर्ग उन्नत मार्ग हा टेकडी उतारावर असल्याने तो सुरू होण्यापूर्वीच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपायोजना करणे आवश्यक होते. मात्र, सल्लागार तसेच… By प्रतिक्षा सावंतSeptember 10, 2026 08:11 IST
गोकुळच्या अध्यक्षपदी जिंकून आल्यानंतर अजित पवारांच्या आठवणीत राजेश पाटील भावूक, फेटा बांधून घेण्यास नकार!
सकाळी लवकर उठण्यापासून ते सहानुभूती जपण्यापर्यंत… कोंबड्यांकडून माणसांनी शिकावेत असे ५ गुण; चाणक्यांनी सांगितले
“डोंगरीत राहणारा मुलगा आवडतो हे सांगताच बाबांच्या पायाखालची जमीन सरकली”, ‘कमळी’ फेम योगिनी चौकने सांगितली प्रेमकहाणी; म्हणाली…
गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीच्या राजेश पाटील यांची निवड झाल्याची धनंजय महाडीक यांची घोषणा, नेमकं काय म्हणाले?
२ दिवसांनी ‘या’ ४ राशींचं नशीब पालटणार! बुध मार्गी होताच मिळणार मोठी खुशखबर; पैसा अन् यश करणार पाठलाग
9 Photos: अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेचे दिवाळीनिमित्त खास ट्विनिंग फोटोशूट; चाहत्यांना दिल्या शुभेच्छा!
IPL मध्ये १० ऐवजी १२ संघ खेळणार? ‘या’ २ नव्या फ्रँचायझींची एन्ट्री होण्याची शक्यता, काय आहे BCCI चा प्लॅन?
Sonia Gandhi Autobiography | सोनिया गांधींच्या आत्मचरित्राने राजकीय वर्तुळात खळबळ, ‘बिलाँगिंग’ पुस्तकातील ५ मोठे खुलासे!
‘रामायण’मध्ये रावणाच्या भूमिकेसाठी यशने परिधान केले ३३ किलोचे पोशाख; मुकुटाचं वजन ऐकून व्हाल थक्क! कॉस्च्युम डिझायनरने सांगितले खास तपशील
स्कॉटलंड क्रिकेट बोर्डाने अफगाणिस्तानवर टाकला बहिष्कार! द्विपक्षीय मालिका न खेळण्याचा निर्णय; काय आहे कारण?