scorecardresearch

वाहतूक कोंडी News

August Kranti Maidan Mumbai Protest | Tushar Gandhi Detained Mumbai Police | Grand Road August Kranti Maidan Security 2026 | Mumbai Police High Alert Protest Action
ऑगस्ट क्रांती मैदानाला पोलीस छावणीचे स्वरूप; तुषार गांधींसह प्रमुख आंदोलक ताब्यात, कडक बंदोबस्त, वाहतूक वळवली

पोलिसांकडून परवानगी नाकारल्यानंतर ग्रँड रोड व ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात कडेकोट बंदोबस्त; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी स्थानबद्ध

Mumbai Ahmedabad Highway Traffic Jam CM Convoy | Vasai Virar Highway Block Traffic Jam | Chief Minister Convoy Security Traffic Relief | Palghar Seva Sankalp Abhiyan Traffic Delay
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी भर उन्हात वाहतूक रोखली; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनचालकांचे हाल

शुक्रवारी पालघरमध्ये राज्य सरकारच्या ‘सेवा संकल्प अभियानाचा’ कार्यक्रम पार पडला. ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाल्याने सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढू लागला…

Kalamboli Junction Traffic Congestion Improvement Project | Kalamboli Junction Flyovers Underpass Construction Navi Mumbai | MSIDC Kalamboli Project Status Update | Mumbai Pune Expressway Kalamboli Flyover Work
कळंबोली जंक्शन वर्षभरात कोंडीमुक्त होणार; ४२ टक्के काम पूर्ण

नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून आतापर्यंत ४२ टक्के काम…

Vasai Virar hawkers action | Municipal corporation anti encroachment drive | Vasai railway station hawkers news | Unauthorized street vendors Maharashtra civic action
फेरीवाला नियंत्रणासाठी पालिकेचा नवा प्रयत्न; निश्चित केलेल्या जागेवर न बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई होणार

वसई-विरार शहरात रेल्वे स्थानक परिसर आणि पदपथांवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे.

PMRDA inner ring road Pune | land acquisition compensation Pune | Haveli Maval Mulshi land survey | Pune district collector office PMRDA fund
‘पीएमआरडीए’च्या ‘अंतर्गत वर्तुळाकार मार्गा’च्या भूसंपादनाला गती; ‘पीएमआरडीए’कडून १४४ कोटींचा मोबदला जिल्हाधिकारी कार्यालयात जमा

हवेली, मावळ आणि मुळशी तालुक्यांत बाधित शेतकरी आणि खातेदारांशी थेट संवाद साधण्यासाठी विशेष ग्रामबैठकांचे आयोजन.

Thane Traffic Jam | Mumbai Thane Border Traffic | Mulund Toll Naka Traffic Congestion | Thane Metro and Elevated Road Construction Traffic News
ठाण्याच्या वेशीवर प्रवाशांचा कोंडमारा, उन्नत मार्गाच्या उभारणीमुळे महामार्गासह अंतर्गत रस्तेही कोंडले

अवघ्या एका तासात पूर्ण होणारा प्रवास आता कोंडीमुळे अडीच ते तीन तासांवर पोहोचला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत तासन्तास अडकून पडलेल्या…

airoli katai elevated road land acquisition | katai naka road work update thane | airoli dombivli freeway route status | navi mumbai thane traffic congestion solution
ऐरोली काटई उन्नत मार्गासाठी भूसंपादन ! काटईतील तीन हेक्टर जागेचे भूसंपादन सुरू, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिसूचना जाहीर

ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग हा नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प आहे.

Delhi Seemapuri building collapse site rescue operation | Five storey building collapsed in Seemapuri Delhi updates | दिल्ली सीमापुरी येथे कोसळलेली ५ मजली इमारत बचावकार्य | सीमापुरी इमारत दुर्घटना अग्निशमन दल मदत कार्य
दिल्लीच्या सीमापुरी भागात मोठी दुर्घटना; ५ मजली इमारत अचानक कोसळली; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, चार जणांचा मृत्यू

स्थानिक नागरिकांनी काही जणांना सुखरूप बाहेर काढले असून एकाचा ‘सीपीआर’ देऊन जीव वाचवला.

Ulhasnagar traffic jam pregnant woman auto birth | Ulhasnagar Central Hospital traffic congestion | Harikala Thapa Ulhasnagar news | Ulhasnagar civic problems auto rickshaw delivery
उल्हासनगरमध्ये वाहतूक कोंडीत अडकलेल्या रिक्षातच महिलेची प्रसूती

नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष द्यायला या नेत्यांकडे वेळ नसल्याने शहरातील संतापाचा उद्रेक वाढत असून, तुमचे राजकारण पुरे आता अशी भावना…

Thane Navratri traffic news | Tembhi Naka traffic diversion map | Thane City traffic updates | Navratri 2026 Thane traffic rules
टेंभीनाक्यावर दोन आठवडे वाहतूक कोंडीचे; नवरात्रौत्सवानिमित्त ठाण्यात वाहतूक बदल

टेंभीनाका येथे नवरात्रौत्सवानिमित्त ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी रविवारपासून (४ ऑक्टोबर) वाहतुकीत बदल केले आहेत.

ताज्या बातम्या