scorecardresearch

ट्रेंडिंग न्यूज

ट्रेंडिंग न्यूज (Trending News) हे लोकसत्ता डॉट कॉमवरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये/ पेजमध्ये ट्रेंडिंग डेस्कद्वारे केलेल्या बातम्या पाहायला मिळतात. आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरुणांपासून – वृद्धांपर्यंत सर्वजण सोशल मीडियाचा वापर करतात. दरम्यान, सोशल मीडियावर घडणाऱ्या महत्त्वाच्या घडमोडींबाबत माहीत असणे आवश्यक असते.


ट्रेंडिंग न्यूज या पेजवरही फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यूट्यूबवर व्हायरल झालेले व्हिडीओ, ट्रेडिंग बातम्या, विविध गोष्टींचे अपडेट्स तसेच दैनंदिन जीवनाशी निगडीत गोष्टींची माहिती पाहायला मिळेल. यातील काही बातम्या या मजेशीर असतात, तर काही बातम्या धक्कादायक असू शकतात. सोशल मीडियावर कधी एखादा मजेशीर व्हिडीओ चर्चेत येतो, तर कधी अपघाताचा व्हिडीओ, कधी काही धक्कादायक घटनांचे व्हिडीओ समोर येत असतात. अशा सोशल मीडियावर घडणाऱ्या या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचायला बऱ्याचदा उशीर होतो. अशावेळी तुम्ही लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर भेट देऊन रोजचे अपडेटस मिळवू शकता. सोशल मीडियासह इतर महत्त्वाच्या घटनांबाबतच्या बातम्या जाणून घेऊ शकता. तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांचादेखील समावेश पाहायला मिळेल.


ट्रेंडिंग न्यूजमध्ये राजकारणापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व घडमोडी एका क्लिकवर तुम्हाला जाणून घेता येतील


Read More
italian village viganella created its own sun to light up the dark valleys
9 Photos
बाबो! तीन महिने अंधारात असणाऱ्या गावात गावकऱ्यांनी अशाप्रकारे पोहोचवला प्रकाश, पाहा PHOTOS

या समस्येला तोंड देण्यासाठी गावातील लोकांनी असा उपाय शोधून काढला की त्यांनी सूर्यप्रकाश गावाकडे वळवला.

viral video unhygienic lemon juice selling at kharghar railway station mumbai
उन्हाळ्यात रेल्वेस्थानकाबाहेर लिंबू पाणी पिताय? मग जरा सावधान; हा VIDEO पाहाच

मुंबईतील रेल्वेस्थानकाबाहेर लिंबू सरबत, ज्यूस बनवणारी व्यक्ती जे कृत्य करतेय ते पाहून आयुष्यात तुम्ही कधी पुन्हा अशा ठिकाणी लिंबू सरबत…

19 Lakh EVM gone Missing On First Day Of Loksabha Election 2024
१९ लाख EVM गहाळ? मतांच्या आकड्यांमध्ये फेरबदल करण्यासाठी रचला डाव? सर्वोच्च न्यायालयाने दिली स्पष्ट माहिती

Loksabha Election 2024 Voting Phase 1: इंडियन न्यू काँग्रेस पार्टी (INCP) ने सुप्रीम कोर्टात यासंदर्भात याचिका दाखल करत १९ लाख…

stylish women polling officer isha arora on viral look saharanpur in loksabha election 2024 firts phase see video
VIDEO : मतदान राहिलं बाजूला ‘या’ पोलिंग ऑफिसरचीच रंगली जास्त चर्चा! आपल्या सौंदर्य बद्दल म्हणाली…

Loksabha Election 2024 : व्हायरल होणाऱ्या महिला पोलिंग ऑफिसरचे सौंदर्य एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

uttar pradesh unnao government school principal putting facial bite teacher who was making video
शाळा आहे की ब्युटी पार्लर! चक्क शाळेत बसून फेशियल करणाऱ्या मुख्याध्यापिकेचा Video काढल्याने शिक्षिकेला मारहाण

Unnao School Principal Viral Video: यावेळी संतापलेल्या मुख्याध्यापिकेने चक्क शिक्षिकेलाच बेदम मारहाण केली आहे, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर…

BJP Victory On 4th June Morning People Taunts By Sharing Attack Video
भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्येच झाली हाणामारी आणि दोष मात्र.. प्रचारयात्रेचा Video पाहून पडाल बुचकळ्यात, खरं काय?

BJP Rally Attacked Fact Check Video:लोक भाजपावर एवढे मेहेरबान आहेत की ४ जूनला सकाळी ११ वाजल्यापासूनच देशात भाजपचा उदोउदो सुरु…

ditch that glass of ice cold water during summer
उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पित आहात? आजचं सोडा ही वाईट सवय, तज्ज्ञांनी सांगितले कारण…

घशाचे आजार असलेल्यांसह सर्वांनाच थेट फ्रिजमधील थंड पाणी पिऊ नये असे सांगितले जाते. हे पाणी जितके थंड असेल तितके गंभीर…

ipl 2024 lucknow fans have a special demand from dhoni-photos of the banner are goes viral before the ipl match
PHOTO : धोनीकडे चाहत्यांची खास मागणी; चौका-चौकात लावले बॅनर; म्हणाले, “सामना जिंकण्यासाठी जेव्हा १२ रन…”,

IPL 2024 VIRAL VIDEO: M या व्हायरल बॅनर्सवर नेमके काय लिहिले आहे आणि धोनीचे चाहते काय कमेंट्स करत आहेत पाहू…

son in law dance for his father in law video goes viral on social media
“है घर, है पैसा, है गाडी..” जावयाने केला सासऱ्यासाठी भन्नाट डान्स, Viral Video एकदा पाहाच

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरदेव सासऱ्यासाठी डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तु्म्हीही अवाक्…

Tigress chilling in a jungle stream on a hot summer
Viral Video : हाय गर्मी! उन्हाचा तडाखा सहन झाला नाही म्हणून वाघीन अशा ठिकाणी जाऊन बसली की तुम्ही…

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वाघीन उन्हाच्या तडाखा कमी करण्यासाठी जंगलातील एका डबक्यात बसून गारवा…

a groom talking on a mobile phone in front of gurujee and bride on wedding day
Video : “कॉल किती महत्त्वाचा असेल!” समोर भटजी व नवरी अन् भर मांडवात नवरदेव फोनवर बोलत होता, नेटकरी म्हणाले, “मॅनेजरचा कॉल..”

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव भर मांडवात फोनवर बोलत आहे

संबंधित बातम्या