scorecardresearch

ट्रेंडिंग टूडे

ट्रेंडिंग टूडे (Trending Today) हे लोकसत्ता डॉट कॉमवरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये/ पेजमध्ये ट्रेंडिंग डेस्कद्वारे केलेल्या बातम्या पाहायला मिळतात. आजकाल सोशल मीडियाच्या वापराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत वापरल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण माध्यमाची अपडेटेड माहिती असणे आवश्यक असते.


ट्रेंडिंग टूडे (Trending Today) या पेजवर ही व्हायरल झालेले व्हिडीओ, ट्रेडिंग बातम्या, विविध गोष्टींचे अपडेट्स तसेच दैनंदिन जीवनाशी निगडीत गोष्टीची माहिती पाहायला मिळेल. यातील काही बातम्या या मजेशीर वाटू शकतात. तर काही बातम्या सर्वसामान्य नागरिकांसाठी फायदेशीर असू शकतात. सोशल मीडियावर अनेकदा एखादी व्यक्ती किंवा घटना व्हायरल झाली की त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागू शकतो.


लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर दरदिवशी सोशल मीडियासह खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना बातमीच्या स्वरुपात वाचायला मिळतील. तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांच्या देखील समावेश पाहायला मिळेल. ट्रेंडिंग टूडे हे नावाप्रमाणे आजच्या दिवसातील ट्रेंड्सचे अपडेट्स वाचकांपर्यत पोहोचावेत यासाठी तयार करण्यात आले आहे.


Read More
women dance on choli ke peeche kya hai song video
VIDEO: संस्कारात राहूनपण नाचता येतं! महिलेने डोक्यावर पदर घेतला अन्… डान्स पाहून पाहुणे मंडळीही झाली खुश

viral video women dance on madhuri dixit song : जेव्हा कुटुंब, मित्र-मैत्रीण आणि जोडीदार यांची साथ मिळते, तेव्हा तीच महिला…

Father Child Emotional video viral
गरिबीतही जपलं मुलाचं स्वप्न! रिक्षाचालक वडिलांची कृती पाहून तुमचंही मन येईल भरून, पाहा VIDEO

Father Child Emotional Video : रिक्षाचालक पित्याच्या ‘ममतेचा’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

how to become rich earn money easily rich people secret success tips in marathi Chanakya niti
पैसे हवे आहेत? श्रीमंत व्हायचंय? मग तुमचा चांगुलपणा सोडा आणि ‘या’ ५ गोष्टी करा; श्रीमंत माणसांचं सीक्रेट जाणून घ्या…

प्रत्येकाचं श्रीमंत होण्याचं स्वप्न असतं, पण सत्य हे आहे की फक्त रात्रंदिवस मेहनत केल्याने कोणी श्रीमंत होत नाही. श्रीमंत तोच…

viral video konkani groom marathi ukhana for his wife
“वा रे आमचा चाकरमानी…” कोकणी नवरदेवाचा भन्नाट उखाणा ऐकून सगळेच झाले फॅन; VIDEO होतोय जोरदार व्हायरल

viral video konkani groom marathi ukhana : अनेकदा सुनेचा उखाणा अगदी आवडीने ऐकला जातो. पण, सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ…

Real life Doraemon and Nobita style streets found in Japan viral video
जपानमध्ये सापडलं डोरेमॉनचं खरंखुरं घर? भारतातून ६ हजार किमी प्रवास करून तरुण पोहोचला ‘त्या’ ठिकाणी; VIDEO पाहून नेटिझन्स म्हणाले, “पुन्हा बालपण…!”

Doraemon Real City: भारतातून तब्बल ६ हजार किमी प्रवास करून एक तरुण जपानमधील अशा ठिकाणी पोहोचला, जे पाहून लोकांना थेट…

Chanakya Niti Women Are Smarter than Men
कितीही प्रयत्न केला तरी ‘या’ गोष्टींमध्ये महिलांच्या पुढे जाऊ शकत नाहीत पुरुष; आचार्य चाणक्यांनी सांगितले खास गुण

Why are women superior to men : आचार्य चाणक्यांनुसार, असे काही गुण आहेत ज्यात स्त्रिया पुरुषांपेक्षा खूप श्रेष्ठ मानल्या जातात.…

Thrilling moments in the forest captured on camera
हरणासह ‘खेळत’ होता बिबट्या, पण पुढच्याच क्षणी खेळ पलटला! Viral Video पाहून नेटकरी चक्रावले

व्हिडिओमध्ये एक बिबट्या जंगलात शांतपणे बसलेला दिसतो. त्याच्या आसपास हरणाचे एक लहान पिल्लू फिरताना दिसते. विशेष म्हणजे, हे पिल्लू अनेकदा…

10 Powerful Lessons from Chanakya Niti
सुख-समृद्धी-ऐश्वर्याची कधीच भासणार नाही कमतरता; चाणक्य नीतीचे ‘हे’ १० नियम कधीच विसरू नका; आचार्य चाणक्य म्हणतात…

Chanakya Niti : यश, अपयश, सुख आणि दुःख या गोष्टी आपण अनेकदा नशिबाशी जोडतो. पण, प्रत्यक्षात आपल्या विचारांमुळे, निर्णयांमुळे आणि…

Aaji Dance Viral Video
नाद खुळा आजी! ‘लाल लाल कलरची बांगडी’वर जबरदस्त डान्स; VIDEO नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Aaji Dance Viral Video : वयाची साठी ओलांडल्यानंतरही आजींचा हा उत्साह पाहिल्यावर सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा डान्स चर्चेचा विषय…

Elderly Man Looking After Five Street Dogs On Rickshaw
“माणुसकी अजूनही जिवंत आहे”; रिक्षातून भटक्या कुत्र्यांना फिरवणाऱ्या आजोबांचा Video Viral

Viral Video of Humanity : भारतातील एका गजबजलेल्या रस्त्यावरून पाच कुत्र्यांना रिक्षात बसवून प्रवास करणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीचा हृदयस्पर्शी व्हिडिओ…

What is the Marathi word for bus explained in simple language
बसने रोज प्रवास करता? पण ‘बस’ला मराठीत काय म्हणतात तुम्हाला माहितीये का? उत्तर जाणून घ्या…

Bus Meaning in Marathi: दररोज हजारो लोक बसने प्रवास करतात, पण “बस”ला मराठीत काय म्हणतात हे फारच कमी लोकांना माहिती…

Chanakya niti signs of bad time coming in life tension, crisis, problems in life
आयुष्यात वाईट काळ कधी येणार हे आधीच कळतं! घरातील ‘या’ ३ गोष्टींकडे लक्ष द्या, आचार्य चाणक्यांचं ऐकाल तर संकट टळेल…

आपल्या ग्रंथामध्ये काही अशा संकेतांचा उल्लेख केला आहे, जे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात वाईट काळ किंवा संकट येण्याची सूचना देतात.

संबंधित बातम्या