scorecardresearch

ट्रेंडिंग टॉपिक

सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग विषयांवर (Trending Topic) सर्वजण लक्ष ठेवून असतात. प्रामुख्याने शहर, देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या मोठ्या घडामोडी, बातम्या ट्रेंडिंग समजल्या जातात. इंटरनेटमध्ये होणाऱ्या बदलांमुळे दर काही तासाला ट्रेंड बदलत असतात. अशा वेळी हे ट्रेंड्स ओळखून त्यासंबंधित पोस्ट किंवा व्हिडीओ बनवल्यास व्हायरल होण्याची शक्यता असतो.

सोशल मीडिया ट्रेंड्स (Social Media Trends) पाहण्यासाठी अनेक टूल्सचा वापर करता येतो. याशिवाय आपल्या आजूबाजूला सुरु असणाऱ्या माहितीवरुनही ट्रेंड ओळखता येतात. आजच्या काळामध्ये ट्रेंडिंग विषयांवर लक्ष ठेवणे खूप फायदेशीर ठरु शकते.Read More
Boys pouring water on woman at manikarnika ghat varanasi video
संतापजनक! होळीच्या नावाखाली जोडप्यासोबत टवाळखोरांचं गैरवर्तन; वाराणसीतील VIDEO समोर

Shocking video: काही टवाळखोरांनी जोडप्यासबोत गैरवर्तन केलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्वजण…

73 Years Old Man voice Leaves Singer Shaan speechless and Anand Mahindra Got Impressed
प्रसिद्ध गायक शान अन् ७३ वर्षीय आजोबांची जुगलबंदी, VIDEO पाहून आनंद महिंद्राही झाले इम्प्रेस; म्हणाले,

व्हायरल व्हिडीओतील आजोबांचा या वयातील जोश आणि आवड पाहून प्रसिद्ध गायक शान सुद्धा थक्क झाले आहेत…

IFS officer Himanshu Tyagi Four tips to unlock success during challenges Of IIT JEE Preparation is a must read
IIT मध्ये प्रवेश करण्याचे आहे स्वप्न ? मग अशा पद्धतीने करा तयारी; आयएफएस अधिकाऱ्यांनी शेअर केल्या टिप्स

आयएफएस अधिकारी हिमांशु त्यागी यांनी आयआयटीची तयारी आणि महाविद्यालयीन अनुभवांवरून विद्यार्थ्यांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

Zomato-CEO-Deepander-Goyal-Gracia-Munoz
15 Photos
झोमॅटोच्या सीईओला प्रेमात पाडणारी तरुणी कोण? जाणून घ्या, कधी सुरू झाली दीपंदर गोयल आणि ग्रेसिया मुनोजची लव्हस्टोरी

झोमॅटोच्या सीईओ दीपंदर गोयल यांनी मेक्सिकन उद्योजक आणि मॉडेल ग्रेसिया मुनोजशी लग्न केले आहे.

Teacher X naughty child Or Student Become Teacher Thirteen years Later Must Read transformative journey
‘सर्वात खोडकर मुलांपैकी…’ शिक्षिकेने विद्यार्थिनीचा सांगितला ‘तो’ १३ वर्षांचा प्रवास; पाहा हृदयस्पर्शी पोस्ट

एका शिक्षिकेने तिच्या वर्गातील मुलीचा सर्वात खोडकर विद्यार्थिनी ते गरजू विद्यार्थ्यांची शिक्षिका असा प्रवास पोस्टमध्ये सांगितला आहे.

Mumbai Police Shares strict warning use Of famous brand Like Apple Noise Hitachi And More see Post
नियम पाळून स्मार्ट व्हा! प्रसिद्ध ब्रँडच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी दिली सक्त ताकीद; पाहा हटके पोस्ट

मुंबई पोलिसांनी वाहतूकीचे नियम सांगणारी हटके पोस्ट शेअर केली आहे…

foreign country traffic jam video goes viral on social media indian people said his should happen in india also
“भारतातील रस्त्यांवरही असं व्हायला हवं”; ट्रॅफिक जामचा ‘तो’ Video पाहून युजर्संनी केलं परदेशाचं कौतुक

सध्या यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

1 year old slip from father arms falls to death from 3rd floor of raipur mall heart wrenching cctv footage surfaces
हृदयद्रावक! वडिलांच्या हातून सुटलं मूल अन् थेट चौथ्या मजल्यांवरून खाली कोसळलं; पाहा video

मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर एस्केलेटरवरून निरागस बाळ थेट जमिनीवर कोसळले. या घटनेचा व्हिडीओ बघून तुमच्याही अंगावर काटा येईल.

mp man attempts suicide after he was charged ₹50 extra on beer bottles dramatic video goes viral
VIDEO : बाबो! बिअरच्या बाटलीसाठी जादा पैसे घेतल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; झाडावर चढला अन्…

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, नेमकी ही घटना काय आणि कुठे घडली जाणून घेऊ…

Deepinder Goyal launches Feature Zomato pure veg mode and pure veg fleet For vegetarian Customers
व्हेज खाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ग्राहकांसाठी लाँच झालं ‘हे’ खास फीचर; जाणून घ्या Zomato च्या नव्या सेवेबद्दल

झोमॅटोने शाकाहारी खाणाऱ्या ग्राहकांसाठी खास फीचर लाँच केला आहे…

When Indian Mom Comes To Qatar Son Welcome Them And Celebrate Video
शाब्बास! लेकानं आईला घडवली दुबईची सैर; आईला भारताबाहेर घेऊन यायचं स्वप्न पूर्ण झालं; माय-लेकाचा VIDEO व्हायरल

Viral video: तरुणानं परदेशात पहिल्यांदा आलेल्या आईचं केलं जबरदस्त स्वागत

संबंधित बातम्या