scorecardresearch

ट्रेंडिंग

ट्रेंडिंग (Trending) हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’वरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये तुम्हाला सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या म्हणजेच चर्चेतील विषयांबाबत माहिती दिली जाते. सोशल मीडियाच्या काळात इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्युब अशा माध्यमांचा वापर वाढला आहे. अगदी क्षुल्लक विषयांपासून महत्त्वाच्या विषयांवर सोशल मीडियावर चर्चा होत असते. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण सोशल मीडियावर सक्रिय असतात. रोज सोशल मीडियावर नवनवीन विषय चर्चेत येत असतात. त्यालाच ट्रेंडिंग विषय म्हणतात. अशा ट्रेंडिंग विषयांबाबत जाणून घ्यायला अनेकांना आवडते.


तुम्ही सोशल मीडियावरील महत्त्वाच्या घडमोडींबाबत येथे जाणून घेऊ शकता. ट्रेंडिंग या पेजवरही तुम्हाल विविध सोशल मीडिया माध्यमांवर ट्रेंड होत असलेल्या विषयांबाबत माहिती मिळू शकते. कधी महत्त्वाच्या विषयांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात; तर कधी महत्त्वाच्या विषयांबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांची चर्चा सुरू असते. सोशल मीडियावर ट्रेंड होणारे हे विषय आपल्या रोजच्या जीवनातील असतात. कित्येकदा काही विषय अत्यंत मजेशीर असतात; तर काही विषय धक्कादायक असू शकतात. तुम्हाला जर रोजच्या ट्रेंडिग विषयांबाबत जाणून घ्यायचे असेल, तर अशा वेळी तुम्ही ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या पेजवर भेट देऊन रोजचे अपडेट्स मिळवू शकता. सोशल मीडियासह इतर महत्त्वाच्या घटनांबाबतच्या बातम्या जाणून घेऊ शकता.


तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड्स, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांचादेखील समावेश पाहायला मिळेल. ट्रेंडिंग न्यूजमध्ये राजकारणापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व घडमोडी एका क्लिकवर तुम्हाला जाणून घेता येतील.


Read More
worm found in ice cream
उन्हाळ्यात आवडीने आईस्क्रीम खाण्यापूर्वी ‘हा’ भयानक Video पाहा, कॅमेऱ्यात कैद झाला किळसवाणा प्रकार

फालुदा नेशन नावाच्या आईस्क्रीम शॉपमधून एका ग्राहकाने खरेदी केलेल्या कुल्फीत कीडा सापडला आहे.

Viral Video Dr Falguni Vasavada encouraging and telling women to her self-love advice while preparing fruit salad
‘आज जेवणासाठी काय बनवू…’ महिलांच्या आवडी-निवडी सांगणारा हृदयस्पर्शी VIDEO, तुम्हालाही विचार करायला पाडेल भाग

Viral Video: महिलांनी कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे स्वतःच्या आवडीला सुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे…

Conductor issues 444 Rupees ticket for parrots travelling from bus leaving internet in a mix of shock and laughter
प्रवासात पोपटांना घेऊन जाणं पडलं महागात, बस कंडक्टरने दिलं ४४४ रुपयांचे तिकीट, मजेशीर पोस्ट व्हायरल

एका आजी आणि तिच्या नातीला पोपटांना बसमधून नेणं महागात पडलं आहे.

Dolly chaiwala in malvids video viral
Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…

काही महिन्यांपासून तुफान चर्चेत असणारा नागपूरचा चहा विक्रेता डॉली सध्या मालदीवमध्ये असल्याचे त्याने शेअर केलेल्या पोस्टवरून समजते. नेटकऱ्यांची यावर काय…

street cloth vendors guys dance by saying price on rhythm watch marketing funny video
Video : भर बाजारात “दोसो.. दोसो…” च्या तालावर डान्स करत विकले कपडे, तरुणांची मार्केटिंग ट्रिक पाहिली का?

या व्हिडिओमध्ये दोन तरुण मुले टी-शर्ट विक्री करताना दिसत आहे पण त्यांची मार्केटिंग स्टाईल पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

Fans Clashed in the Stadium Video
राजस्थान आणि दिल्लीचा सामना पाहण्यासाठी आलेले चाहते एकमेकांना भिडले, स्टेडियममधील मारामारीचा VIDEO व्हायरल

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये क्रिकेट चाहते आपापसात भांडताना दिसत आहेत.

ram mandir ayodhya dham railway stion viral video
अरेरे! अयोध्या धाम रेल्वेस्थानकावरील ‘तो’ VIDEO पाहून संतापले युजर्स; म्हणाले, “थर्ड क्लास लोक…”

गेल्या वर्षीच बांधलेल्या या रेल्वेस्थानकावर अनेक नवीन सेवा सुविधा देण्यात आल्या, मात्र त्यांचा होत असलेला हा असा गैरवापर पाहून युजर्सना…

Viral Video Artist Made flight attendant signature into stunning Couple sketch After See You Will Shock
जबरदस्त! स्वाक्षरीने चित्र रेखाटणारा ‘अनोखा’ कलाकार; VIDEO पाहून कराल सलाम

व्हायरल व्हिडीओत चित्रकाराने फ्लाइट अटेंडंटच्या स्वाक्षरीने आकर्षक पोट्रेट रेखाटलं आहे…

Tiger Save His Life From Crocodile By Using His Brain
VIDEO: वाघाने दाखवलं मगरीला अस्मान! तावडीतून असा सुटला की, मगरच तोंडावर आपटली! वाघाचा जबरदस्त कमबॅक एकदा बघाच

सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात.…

PL 2024 Mumbai Indians To KKR GT How Much Salary Teams Pay To Cheer Leaders
9 Photos
IPL चं ग्लॅमर वाढवणाऱ्या चीअर लीडर्सना एका सामन्यासाठी किती पगार मिळतो? सोयी- सुविधांची यादी पाहा

IPL Cheerleaders Salary per Match: आयपीएलच्या सामन्यात प्रत्येक संघाच्या चीअर लीडर्सना वेगवेगळा पगार मिळतो. संघ जिंकल्यावर या नृत्यांगनांना बोनसही देतो,…

Boys pouring water on woman at manikarnika ghat varanasi video
संतापजनक! होळीच्या नावाखाली जोडप्यासोबत टवाळखोरांचं गैरवर्तन; वाराणसीतील VIDEO समोर

Shocking video: काही टवाळखोरांनी जोडप्यासबोत गैरवर्तन केलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्वजण…

Viral Video chef Makes nostalgic Things and create a stationery set Pencil And Cutter From Chocolate
शेफने केले सर्वांनाच थक्क! चक्क खऱ्या पेन्सिल, कटरसारखा बनविला केक; पाहा VIDEO

Viral Video: व्हायरल व्हिडीओत शाळेतील आठवणी ताज्या करत शेफने पेन्सिल आणि कटर तयार केलं आहे.

संबंधित बातम्या