scorecardresearch

Page 2 of ट्रेंडिंग Photos

Cockroach Janta Party Abhijeet Dipke Information
9 Photos
भारतात ट्रेंड होत असलेली ‘कॉक्रोच जनता पार्टी’ आहे तरी काय? ‘हा’ मराठी तरुण आहे त्यामागचा मास्टरमाइंड!

विशेष म्हणजे, ही चळवळ सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत तब्बल २० लाखांहून अधिक लोकांनी यात सहभाग नोंदवला आहे.

Prime Minister Narendra Modi Giorgia Meloni Italy
12 Photos
Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इटली दौरा; जॉर्जिया मेलोनी यांच्याबरोबरची भेट आणि खास सेल्फीची सर्वत्र चर्चा!

इटलीत दाखल होताच पंतप्रधान मोदींचे अत्यंत उत्साहात आणि जंगी स्वागत करण्यात आले.

Five Indian ice creams in TasteAtlas world top 100 list
8 Photos
जगातील १०० सर्वोत्तम आईस्क्रीमच्या यादीत पाच भारतीय स्वाद; मुंबईच्या ‘या’ दोन प्रसिद्ध आईस्क्रीमचा समावेश

मुंबईच्या प्रसिद्ध ‘आईस्क्रीम सँडविच’पासून ते बेंगळुरूच्या ऐतिहासिक ‘डेथ बाय चॉकलेट’पर्यंत भारतातील पाच आगळ्यावेगळ्या थंडगार स्वादांनी जगातील १०० सर्वांत लोकप्रिय आईस्क्रीम…

Supriya Sule son Vijay Sule graduation family photos
9 Photos
Photos : सुप्रिया सुळे यांच्या लेकाने न्यूयॉर्कमधून मिळवली ‘ही’ पदवी; कुटुंबाबरोबरच्या फोटोंनी वेधले लक्ष

सदानंद सुळे आणि मुलासोबतचा न्यूयॉर्कमधील खास फोटो शेअर करीत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला आनंद

History’s most dangerous beauty trends
7 Photos
सुंदर दिसण्यासाठी प्राणांची आहुती? इतिहासातील सर्वात भयंकर अन् जीवघेणे फॅशन ट्रेंड्स!

सौंदर्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी आणि शारीरिक जोखीम पत्करण्याची वृत्ती, हेच प्रामुख्याने या जीवघेण्या फॅशन ट्रेंड्सचे मूळ कारण ठरले.

Sara Tendulkar Lucknow visit
9 Photos
Photos : सारा तेंडुलकर अन् सानिया चंडोकचा लखनवी थाट; नणंद-भावजयीची जोडी नवाब नगरीच्या खाऊगल्लीत दंग!

मुस्कुराईये आप लखनऊ में है!… सारा तेंडुलकरवर चढला लखनवी थाट; सानियासोबत चाखला खास पदार्थांचा आस्वाद.

Radhika Merchant Italy fashion
9 Photos
Photos: इटलीत अंबानींच्या धाकट्या सुनेचा भारतीय साज; साडी आणि गाऊनच्या अनोख्या संगमाने वेधले लक्ष

व्हेनिसमधील सोहळ्यात राधिकाच्या ‘गिव्हेंची’ साडी-ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष; जागतिक सुंदरींच्या स्टाईलची मिळाली जोड

Supriya Sule Daughter Revati Wedding Card
9 Photos
Photos: सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल, तुम्ही पाहिलीत का?

रेवती यांचे होणारे पती सारंग लखानी हे नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत.

Isha Ambani Met Gala 2026 look mango bag price
9 Photos
Photos: हातात ९५ लाखांचा ‘आंबा’ घेऊन ईशा अंबानीची एन्ट्री; मेट गालामध्ये भारतीय लूकची जगभर चर्चा

ईशा अंबानीच्या हातातील सोन्यासारख्या लकाकणाऱ्या आंब्याची जगभरात चर्चा; मौल्यवान दागिन्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

Nalinee Mumbaikar Met Gala 2026 Look
9 Photos
‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर कोळी संस्कृती? इन्फ्लुएन्सर नलिनी मुंबईकर यांच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

समुद्राशी असलेले नाते दर्शवणारा हा ‘कोळी लूक’ नेटिझन्सच्या पसंतीस पडत आहे.

Dhananjay Mahadik becomes grandfather Vishwaraj Mahadik blessed with baby girl
9 Photos
Photos: खासदार धनंजय महाडिक यांच्या घरी छोट्या परीचे आगमन; विश्वराज- मंजिरी यांना कन्यारत्न!

विश्वराज आणि मंजिरी महाडिक यांना कन्यारत्न प्राप्त; लग्नाच्या वाढदिवसानंतर दुसऱ्याच दिवशी मिळाली आनंदाची बातमी.

ताज्या बातम्या