युएई क्रिकेट टीम PRFORMANCE IN T20 INTERNATIONAL CRICKET
Matches
148
win
79
lost
68
tied
0
no result
1
Overview
युएईच्या संघातही भारत आणि पाकिस्तानी वंशाच्या खेळाडूंचीच संख्या जास्त आहे. त्यांची तिसरी टी२० वर्ल्डकपवारी आहे. मोठ्या संघासमोर खेळताना दडपण न घेता सर्वोत्तम कामगिरी करण्याचं आव्हान युएईसमोर आहे.