‘दीपक केसकरच आमचे मुख्य प्रवक्ते’; उदय सामंतांचे ट्वीट चर्चेत सामंतांच्या या ट्वीटमुळे केसकरांकडून प्रवक्ते पद काढून घेणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 7, 2022 14:07 IST
पुणे : उदय सामंत यांच्या मोटारीवर हल्ला ; शिवसैनिकांना न्यायालयीन कोठडी शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या मोटारीवर हल्ला केल्या प्रकरणी शिवसैनिकांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी देण्यात आले. By लोकसत्ता टीमUpdated: August 6, 2022 21:25 IST
“प्रत्येक कॅबिनेटमध्ये झोपा काढणारा माणूस आता जागा झालाय आणि…”; सामंत हल्ला प्रकरणावरुन शिंदे समर्थक रामदास कदमांचा टोला “शिवसेनाप्रमुखांची आम्हाला शिकवणच आहे. अंगावर आले तर शिंगावर घ्या, तो भाग वेगळा आहे. आमच्यासाठी हे काही नवीन नाही,” असंही ते… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 3, 2022 17:36 IST
“…तर शिवसैनिक तुम्हाला सोडणार नाही”; उदय सामंतांवरील हल्ल्यासंदर्भात बोलताना शिवसेना नेत्याचा बंडखोरांना इशारा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या हल्ल्याला समर्थन नसल्याचं सांगतानाच बंडखोरांना दिला इशारा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 3, 2022 16:37 IST
उदय सामंत हल्ला प्रकरण : “तुमचा थेट रोख उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर आहे का?” सामंत म्हणाले, “४० लोक आपल्यापासून दूर…” “मारहाण करणं ही काय शिवसेना स्टाइल आहे? आपला विचार लोकशाही मार्गाने माडणं महत्त्वाचं असतं,” असंही ते म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 3, 2022 12:57 IST
“विचार बदलला म्हणून काय ठार माराल? शांत आहे म्हणजे…”; गाडीवरील हल्ल्यानंतर उदय सामंतांचा सूचक इशारा या हल्ल्याच्या निमित्ताने सोज्वळ चेहऱ्यामागे काय चाललंय हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्याचा टोलाही सामंत यांनी लगावला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 3, 2022 11:42 IST
उदय सामंत हल्ला प्रकरण : पुण्याच्या शिवसेना शहरप्रमुखांसहीत पाचजणांना अटक; शिवसेना विरुद्ध शिंदे गट संघर्ष चिघळण्याची शक्यता “असा भ्याड हल्ला करून, दगड मारून पळून जाणं म्हणजे काही मर्दुमकी नाही,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी नोंदवलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 3, 2022 10:49 IST
“…म्हणजे मर्दुमकी नाही” उदय सामंतांवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांची संतप्त प्रतिक्रिया बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 3, 2022 10:49 IST
पुण्यातील हल्ल्यानंतर उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “शिवसैनिकांनी…” माजी मंत्री तथा शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 2, 2022 23:46 IST
उदय सामतांच्या गाडीवर हल्ला, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; शंभुराज देसाई म्हणाले… एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला झाल्यानंतर शिंदे गटातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 2, 2022 23:14 IST
उदय सामंत यांच्या मोटारीवर शिवसैनिकांकडून हल्ला; कात्रज चौकातील घटना शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या मोटारीवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केला. By लोकसत्ता टीमUpdated: August 2, 2022 22:09 IST
“केंद्रीय तपास यंत्रणेच्या कामात लोकप्रतिनिधींनी बोलू नये”; राऊतांवरील ईडी कारवाईनंतर उदय सामंतांचा सल्ला संबंधित यंत्रणा चौकशी करतात त्यातून योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरत असल्याचे मतही सामंतांनी व्यक्त केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 31, 2022 16:42 IST
प्रतीक बब्बरने लग्नात वडिलांनाही बोलावलं नाही; सावत्र भावाने व्यक्त केली नाराजी, म्हणाला, “आमचं आयुष्य…”
Chhaava Review : नि:शब्द करणारा क्लायमॅक्स, विकी कौशलचा दमदार अभिनय पण, रश्मिका…; ‘छावा’मध्ये ‘या’ गोष्टीची जाणवली कमी
Video: “मी तुम्हाला सोडून…”, भुवनेश्वरीच्या कारस्थानांना अपयश येणार, अक्षरा-अधिपतीची भेट होणार! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये ट्विस्ट
Maharashtra News Updates: मुख्यमंत्री फडणवीसांचे आपल्या कुटुंबासह प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात स्नान