scorecardresearch

युक्रेन संघर्ष News

सोव्हिएत युनियनचे नव्वदच्या दशकाच्या शेवटी विभाजन झाले. तेव्हा अनेक देश उदयास आले. यामध्ये स्वतंत्र झालेला युक्रेन (Ukraine) या देशामध्ये सोव्हिएत युनियनसाठी उपयुक्त असलेली संसाधने होती. तेव्हा हा भाग पुन्हा सामावून घेण्याचा प्रयत्न रशिया (Russia) फार पूर्वी पासून करत होता. या दोन शेजारी राष्ट्रांमध्ये तेव्हापासून कुरघोडी सुरु होत्या. या प्रकरणाला भडका २०२२ मध्ये उडाला.

२०२१-२२ च्या सुमारास युक्रेनने रशियाच्या (Ukraine Russia Crisis) विरोधामध्ये असलेल्या नाटो संघामध्ये भाग घेण्याचे ठरवले. त्यांचा हा निर्णय रशियासाठी धोकादायक होता. यामुळे रशियावर अप्रत्यक्ष संकट येणार होते. याउलट या निर्णयामुळे युक्रेनला अमेरिकेसारख्या राष्ट्राची मदत मिळणार होती. भविष्यात धोका नको म्हणून रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले. २०२२ मध्ये रशियाने युक्रेनच्या सीमावर्तीय भागांमध्ये सैन्य पाठवले. या युद्धामध्ये दोन्ही देशाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.Read More
Ukraine Russia War pornography content legalisation Drones Military Funding
Ukraine Pornography Rules : युक्रेन पॉर्नोग्राफीला कायदेशीर मान्यता का देऊ पाहतंय? युद्धकाळात देशावर अशी वेळ का आली?

Ukraine Pornography : गेल्या चार वर्षांहून अधिक काळ रशियासोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. अर्थसंकल्पातील…

Ukraine Drone Attack Moscow Oil Refinery
मॉस्कोवर युक्रेनचा १ हजार ६०० ड्रोन्सने भीषण हल्ला; तेल शुद्धीकरण प्रकल्प जळून खाक, झेलेन्स्कींनी VIDEO केला शेअर

युक्रेनने रशियाच्या मॉस्को शहरातील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर भीषण हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यात रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाचं मोठं नुकसान…

why-japan-became-safe-haven-for-russian-spies-ukraine-war
रशियन हेरांसाठी जपान का ठरू लागले नंदनवन? युक्रेन युद्धासाठी जपानचा वापर कसा?

दुसऱ्या महायुद्धानंतर विजेत्या राष्ट्रांनी जपानवर लादलेल्या बंधनकारक अटींचे पालन करण्याचा भाग म्हणून जपानमध्ये हेरगिरीसंबंधीचे कायदे आणि यंत्रणा अगदीच कमकुवत करण्यात…

The deceased has been identified as Akhil Joyan from Vellarikundu village in Kasaragod district. (Express Photo)
“अखिलचं लग्न ठरलं होतं पण..”; रशियाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भारतीय खलाशाच्या कुटुंबाने काय सांगितलं?

अखिल जोयान हा तरुण मूळचा केरळचा आहे. तो रशियातल्या जहाजावर सहा वर्षांपासून कार्यरत होता.

Russia Ukraine War
Russia Ukraine War: युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियाच्या राजधानीत काळा पाऊस का पडला? रशिया – युक्रेन युद्धाची सद्यस्थिती काय?

युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोवर २०० ड्रोनद्वारे भीषण हल्ला केला आहे. कापोतन्या येथील ऑइल रिफायनरीला लक्ष्य केल्यानंतर मॉस्कोमध्ये चक्क काळा पाऊस…

स्रोत : इंडियन एक्सप्रेस
India-Us Relations : अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांचा भारत दौरा नेमका कशासाठी? अमेरिका खरंच भारताचा मित्र आहे का?

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ हे भारतात एका महत्त्वाच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी भारत-अमेरिका संबंधांबाबतच्या कठोर सत्याचा सामना भारताला करावा…

Oreshnik missile Russia Ukraine war update | Russia hypersonic missile speed and impact | ओरेश्निक क्षेपणास्त्र रशिया युक्रेन युद्ध | रशियन हायपरसॉनिक क्षेपणास्त्र कीव्ह हल्ला
Oreshnik Missile Hypersonic Tech News: ‘ओरेश्निक’ क्षेपणास्त्र किती घातक? कीव्हवर रशियाने डागलेल्या नव्या हायपरसॉनिक अस्त्राचा वेध प्रीमियम स्टोरी

Oreshnik missile hypersonic technology and Russia Kyiv attack impact details: रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर ‘ओरेश्निक’ या महाविनाशक हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने…

west-asia-war-impact-edible-oil-prices-hike-palm-sunflower-oil-import-crisis-maharashtra-kitchen-budget
खाद्यतेल: प्रत्यक्ष फटका कमी, अप्रत्यक्ष प्रभाव मोठा!

मालवाहू भाडे दुपटी-तिपटीने वाढले. जोखीम विमा हप्त्याचा भार दसपटीने वाढला. परिणामी आयात-निर्यातीत १४ ते ३० दिवसांचा विलंब आणि खर्चात लक्षणीय…

pm modi comment on ukraine war
“युक्रेन-रशिया युद्धात भारत तटस्थ नाही, आम्ही…”, पुतिन यांच्यासमोर पंतप्रधान मोदींचे युद्धावर महत्त्वाचे विधान

PM Modi on Ukraine war: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली. यात पंतप्रधान…

India Buying Russian Oil Is Blood Money, Says Donald Trump Adviser Peter Navarro
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराची भारतविरोधी गरळ सुरूच; आता म्हणाले, “हा रक्तरंजित पैसा…”

Donald Trump Adviser Peter Navarro: एक्सने नवारो यांच्या भारताबाबतच्या दाव्याची पोस्ट खोटी असल्याचे त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नमूद केले होते. यानंतर संतापलेल्या…

modi putin Ukraine war loksatta news
युद्धसमाप्तीचे आवाहन; मोदी, पुतिन यांच्या भेटीत युक्रेन संघर्षावर चर्चा

परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली.

us trade advisor peter Navarro criticizes india over Russian oil imports US trade advisor attacks India
भारत हा रशियासाठी ‘तेलपैशा’चे धुण्याचे मशीन; अमेरिकी व्यापार सल्लागार नव्हारो यांची भारताविरोधात गरळ

रशिया-युक्रेन युद्ध हे मोदींचे युद्ध अशी मुक्ताफळे उधळल्यानंतर ‘व्हाइट हाउस’चे व्यापार सल्लागार पीटर नव्हारो यांनी भारतावरील टीका सुरूच ठेवली आहे.