scorecardresearch

यूपीएससी Photos

संघ लोकसेवा आयोगाची संकल्पना इ.स.१८५४ साली ब्रिटिशांनी मांडली. त्यानुसार १ ऑक्टोबर १९२६ रोजी संघ लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी या आयोगाला Federal Public Service Commission असं संबोधलं जात.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचे नाव बदलून संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) असे ठेवण्यात आले. संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांतून घेतली जाते. या परीक्षेद्वारे आयएएस, आयपीएस, आयएफएस असे विविध अधिकारी निवडले जातात.

संघ लोकसेवा आयोगाचे मुख्यालय हे नवी दिल्लीमधील धौलपूर हाऊस येथे आहे.
Read More
IPS officer Safeen Hasan
15 Photos
Photos : पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा कशी पास केली? जाणून घ्या भारतातील सर्वात तरुण आयपीएस अधिकारी सफीन हसन यांच्याकडून

२०१८ च्या UPSC परीक्षेत सफीन हसनने ५७० वा क्रमांक मिळविला. हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता. तेव्हा ते केवळ २२ वर्षांचे…

upsc 2021
10 Photos
UPSC Mains 2021: निबंधाचा पेपर झाला व्हायरल; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

देशातील आयएस, आयपीएस, आयएफएस सारख्या मोठ्या पदांवर नियुक्त होण्यासाठी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते.

मराठी कथा ×