जमैकाचा विश्वविक्रमवीर धावपटू उसेन बोल्टने बीजिंगमध्ये सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत १०० मीटर पाठोपाठ २०० मीटरचेही जेतेपद पटकावले आहे.
शर्यत सुरू झाल्याचे निशाण म्हणून बंदुकीचा बार उडतो, जमैकाचा वेगपुरुषोत्तम उसेन बोल्ट धावायला सुरुवात करतो, आपली त्याच्यावरची नजर स्थिरावण्यापूर्वीच त्याने…