दिल्लीत रंगलं ‘हेलिकॉप्टर’ नाट्य; अखिलेश यादव म्हणतात, “मला अडवून ठेवलं”! सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचं हेलिकॉप्टर दिल्लीत रोखून धरलं? नेमकं दिल्लीत काय घडलं? By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 28, 2022 16:44 IST
गेल्या साडेसात वर्षांत देशात जो बदल घडला आहे त्याचं सगळं श्रेय उत्तर प्रदेशातल्या जनतेला जातं – अमित शाह योगी सरकारच्या काळात दरोड्यांमध्ये ७० टक्क्यांची तर चोऱ्यांमध्ये ७२ टक्क्यांची घट झाली, असंही शाह म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 27, 2022 19:47 IST
“ते आम्हाला त्रास देतायत…”; कुख्यात गुंड विकास दुबेच्या पत्नीचे योगी आदित्यनाथांवर गंभीर आरोप, म्हणाली… अद्याप आपल्या नवऱ्याचा मृत्यूचा दाखलाही आपल्याला कोणी देत नसल्याचा आरोपही विकास दुबेच्या पत्नीने केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 26, 2022 18:48 IST
उत्तर प्रदेशात प्रियंकाच काँग्रेसचा चेहरा; निवडणूक लढण्याबाबत अद्याप निर्णय नाही; युवकांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसच्या युवकांसाठीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन शुक्रवारी राहुल गांधी आणि प्रियंका यांच्या हस्ते झाले. By लोकसत्ता टीमJanuary 22, 2022 00:13 IST
लोकसत्ता विश्लेषण : भाजपमध्ये गेलेल्या ‘यादवबहू’ अपर्णा आहेत तरी कोण? अपर्णा यादव या मुलायमसिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नीचे पुत्र व अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ प्रतीक यादव यांच्या पत्नी आहेत By स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठUpdated: January 20, 2022 15:10 IST
‘ईव्हीएम’बाबतच्या याचिकेवर सुनावणीची तयारी उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर व उत्तराखंड या पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या याचिकेची सुनावणी होणे गरजेचे आहे By लोकसत्ता टीमUpdated: January 20, 2022 01:15 IST
UP Election : अपर्णा यादव यांच्या भाजपा प्रवेशावर अखिलेश यांनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, “त्यांना प्राणी आवडतात त्यामुळे..” तिकीट कोणाला मिळणार आणि कोणाला मिळणार नाही, हे परिसर आणि जनतेवर अवलंबून आहे, असेही अखिलेश यादव म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 19, 2022 14:53 IST
उत्तर प्रदेशात माजी पोलीस आयुक्तांचा भाजपामध्ये प्रवेश; निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची सपाची प्रतिक्रिया कानपूरचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी असीम अरुण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 16, 2022 16:22 IST
रणधुमाळी : जाहीर सभा, रोड शो यांवरील बंदीला आठवडाभर मुदतवाढ आदर्श आचारसंहितेतील तरतुदींचे आणि करोनाविषयक व्यापक मार्गदर्शक तत्त्वांचे चोखपणे पालन करावे, असेही निर्देश आयोगाने राजकीय पक्षांना दिले. By लोकसत्ता टीमUpdated: February 10, 2022 11:09 IST
Video : निवडणुकीचं तिकीट दिलं नाही म्हणून ढसाढसा रडू लागला उमेदवार; आत्महत्येचीही दिली धमकी! उत्तर प्रदेशमध्ये बसपाचे एक उमेदवार तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडतत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 14, 2022 17:08 IST
Video : अजब प्रचार! आंघोळ करणाऱ्या माणसालाही सोडलं नाही; भाजपा आमदाराचा व्हिडीओ तुफान व्हायरल! भाजपा आमदार सुरेंद्र मैथियानी यांचा प्रचारादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 14, 2022 11:39 IST
“२० तारखेपर्यंत रोज एक मंत्री आणि काही आमदार…”, योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का, राजीनामा देताना धरमसिंह सैनींचा इशारा! योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का बसला असून गेल्या ४८ तासांत त्यांच्या तीन मंत्र्यांनी भाजपा सोडून सपामध्ये प्रवेश केला आहे. By प्रविण वडनेरेUpdated: January 13, 2022 17:42 IST
प्रतीक बब्बरने लग्नात वडिलांनाही बोलावलं नाही; सावत्र भावाने व्यक्त केली नाराजी, म्हणाला, “आमचं आयुष्य…”
Chhaava Review : नि:शब्द करणारा क्लायमॅक्स, विकी कौशलचा दमदार अभिनय पण, रश्मिका…; ‘छावा’मध्ये ‘या’ गोष्टीची जाणवली कमी
‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादग्रस्त शोचा होस्ट समय रैनाचे इन्स्टाग्रामवर आहेत ६० लाख फॉलोअर्स, पण तो एकाच व्यक्तीला करतो फॉलो
Bhadipa : रणवीर अलाहाबादियाच्या वादंगाचा भाडिपाला धसका, ‘अतिशय निर्ल्लज कांदे पोहे’चा एपिसोड पुढे ढकलला, पैसेही देणार परत
Champions Trophy 2025 : मुंबई इंडियन्सला IPL 2025 पूर्वी मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडल्याने वाढली चिंता
IND vs ENG: रोहित शर्मा शतकानंतर पुन्हा अपयशी, १ धाव करत बाद, फिल सॉल्टच्या डाइव्हिंग कॅचने वेधलं सर्वांचे लक्ष