
गेल्या १० फेब्रुवारी रोजी मुंबईहून सोलापूर आणि शिर्डीसाठी वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.
कोकणासह ठाणे जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांची मुंबईत भाजपाच्या आमदारांनी भेट घेतली.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नवीन मेट्रो ट्रेनची रचना (डिझाईन) डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण केली जाईल, असे सांगितले होते.
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती.
पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला गुरांची धडक होऊन एक्स्प्रेसचे नुकसान झाले होते.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून सीएसएमटी – शिर्डी आणि सीएसएमटी – सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस शुक्रवारी सुरू झाली.
‘हर घर मोदी’, मोदी है तो मुमकीन है, मोदी जैसा नेता हो, अशा घोषणांना उधाण आले होते.
आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेट यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखविण्यात आला.
गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या हितासाठी काम करणारे सरकारच असे निर्णय घेते, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ६.१५ वाजता सीएसएमटीहून सुटून दुपारी १२.१० वाजता शिर्डीला पोहचणार आहे.
रेल्वेच्या प्रत्येक विभागातील वरिष्ठांनी एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याच्या सूचना कनिष्ठ कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.
कळमना ते कामठीदरम्यान गाडीवर रविवारी दगडफेक झाली होती.
हावडा आणि न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान मोदींनी आज हिरवा झेंडा दाखवला.
वंदे भारत एक्सप्रेसवर छत्तीगसड येथील दुर्ग ते भिलाई स्थानकादरम्यान अज्ञात व्यक्तीने दगड फेक केली.
ही गाडी नागपूर ते बिलासपूर धावणार असून यामार्गात गोंदिया, दुर्ग या स्थानकावर ही गाडी थांबणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर- बिलासपूर या सेमी अतिजलद वंदेभारत एक्स्प्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत; गौमातेचा उल्लेख करत साधला आहे निशाणा
वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा एकदा जनावरांना धडकली आहे.