आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी वंदे भारतचा विस्तार, नागपूरहून भोपाळमार्गे इंदूरला जाणार मध्य प्रदेशात निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी रेल्वेने इंदूर ते भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार नागपूरपर्यंत केला. By राजेश्वर ठाकरेUpdated: October 9, 2023 21:47 IST
षडयंत्र की खोडसाळपणा? वंदे भारत एक्सप्रेसच्या मार्गावर मोठमोठे दगड आणि लोखंडी रॉड ठेवल्याचा धक्कादायक VIDEO आला समोर सध्या सोशल मीडियावर वंदे भारत एक्सप्रेसशी संबंधित एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: October 2, 2023 18:17 IST
1 Photos PHOTOS: फेब्रुवारी २०२४ मध्ये धावणार भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन, प्रवाशांना मिळणार ‘या’ सुविधा वंदे भारत एक्सप्रेसच्या स्लीपर कोचचे काम वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल. By तेजस भागवतOctober 2, 2023 15:21 IST
केवळ १४ मिनिटांत बिलासपूर-नागपूर ‘वंदे भारत ट्रेन’ची स्वच्छता भारतीय रेल्वेने देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असलेल्या वंदे भारत गाड्यांची एकाच वेळी प्रत्येकी १४ मिनिटांच्या विक्रमी वेळेत स्वच्छता केली. By लोकसत्ता टीमOctober 1, 2023 18:17 IST
मुंबई : वंदे भारतमधील प्रवाशांनी घेतला मोदकाचा आस्वाद मध्य आणि पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या चार वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये गणेशोत्सवानिमित्त इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम काॅर्पोरेशन (आयआरसीटीसी) कडून प्रवाशांना मोदक… By लोकसत्ता टीमSeptember 26, 2023 23:51 IST
9 Photos PHOTOS: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘या’ नऊ ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नऊ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 25, 2023 18:39 IST
…म्हणून वंदे भारत ट्रेनमधील ‘ही’ सुविधा पुढील सहा महिने राहणार बंद; रेल्वे प्रशासनाने उचलले महत्त्वाचे पाऊल Vande Bharat Packaged Food: वंदे भारत एक्सप्रेसमधील ही एक महत्वाची सुविधा बंद झाल्याने आता प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 25, 2023 17:50 IST
आजपासून आणखी नऊ ‘वंदे भारत एक्स्प्रेस’; ११ राज्यांतील धार्मिक-पर्यटन स्थळांसाठी सुविधा राजस्थान, तमिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओदिशा, झारखंड आणि गुजरातमधील स्थळांचा यात समावेश आहे. By पीटीआयUpdated: September 24, 2023 03:34 IST
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर दुसऱ्यांदा दगडफेकीचा प्रकार सुदैवाने यात एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. मात्र दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. By लोकसत्ता टीमSeptember 16, 2023 19:10 IST
वंदे भारत एक्सप्रेसचा नवा लुक पाहिलात का? ट्रेन तर तीच आहे पण जरा बारीक नजरेने बघा काहीतरी वेगळं दिसेल Vande Bharat Express: अगदी बुलेट ट्रेनसारखा चेहरा मोहरा असणारी वंदे भारत एक्सप्रेस सद्य घडीला भारतातील सर्वात मॉडर्न लुकची ट्रेन आहे… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कAugust 28, 2023 16:24 IST
महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेसला प्रतिसाद वाढला, डबे कमी केल्याचा सकारात्मक परिणाम नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसचे डबे कमी केल्याने ही गाडी बऱ्यापैकी भरून जात असल्याचे ऑगस्ट महिन्यातील आकडेवारी दिसून येत… By राजेश्वर ठाकरेUpdated: August 26, 2023 09:57 IST
‘वंदे भारत एक्स्प्रेस’ आता भगव्या रूपात; अधिक सुविधा आणि सुरक्षितता, चेन्नईतील कारखान्यात बांधणी केंद्र सरकारने देशभरात ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे गाडय़ा सुरू करण्याचा सपाटा लावला आहे. By लोकसत्ता टीमAugust 21, 2023 03:44 IST
२०२६ मध्ये पहिल्यांदाच शनी करणार नक्षत्र गोचर, ‘या’ तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होणार
पंतप्रधानांच्या सल्लागाराची न्यायालयांच्या कामकाजावर टीका, सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींनी सुनावले; म्हणाले, “या विद्वान व्यक्तीने…”
‘या’ ४ भाग्यवान राशी ६० दिवसांत श्रीमंत, करोडपती होण्यासाठी दिवस मोजायला सुरूवात… काय सांगते बाबा वेंगा यांची भविष्यवाणी
तुळशीच्या लग्नाला ‘या’ राशींचं उजळणार भाग्य! ‘या’ मार्गे होऊ शकता मालामाल; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
9 प्रशस्त हॉल, सुंदर बाल्कनी अन् आकर्षक शोभेच्या वस्तू…; मराठमोळ्या अभिनेत्रीनं पुण्यात घेतलंय आलिशान घर; पाहा फोटो
फलटण आत्महत्या प्रकरणात आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची एंट्री, राज्य सरकारने सोपविली मोठी जबाबदारी
१५ दिवसांच्या बाळाला बसमध्ये सोडून जोडपे फरार… महिला कॉन्स्टेबलने दिले आईसारखे प्रेम, व्हिडीओ व्हायरल