scorecardresearch

History made by Raj Bhagat He became first young man from Vasai to clear competitive examination
राज भगतने रचला इतिहास! वसईतून स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होणारा पहिला तरूण ठरला

विरारच्या डोंगरपाडा मध्ये राहणार्‍या राज भगत या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण करून नवीन इतिहास रचला आहे.

Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल

उपचारासाठी आलेल्या २२ वर्षीय तरुणीवर नालासोपारा येथील एका स्वयंघोषित वैद्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित

मी जिल्ह्याच्या विकासकामांसाठी नेहमी प्रयत्नशील असतो. माझा पाठिंबा मागण्यापेक्षा तुम्हीच मला पाठिंबा द्या, असे आवाहन हितेंद्र ठाकूर यांनी या चित्रफितीच्या…

Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी

नालासोपारामध्ये एका बेकरी चालकाकडून परिसरातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय? प्रीमियम स्टोरी

अपक्ष असल्याने ठाकुरांना आपल्या मर्यादा माहीत आहेत. त्यामुळे त्यांनी वरच्या पातळीवर सत्ताधाऱ्यांशी कधी संघर्ष केला नाही. सत्ताधारी कुणीही असला तरी…

mira road, Young college going girl, Dies, Tragic Two Wheeler Accident, accident in mira road, dies student in accident, two wheelar accident mira road, accident news,
दुचाकी अपघातात महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू, मिरा रोड येथील घटना; दुचाकीस्वार मित्रावर गुन्हा दाखल

दुचाकीवरून मित्रासोबत महाविद्यालयात जाणार्‍या २३ वर्षीय तरुणीचा अपघातात मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी मिरा रोडच्या मेडतिया नगर येथे ही घटना…

vasai fort leopard
वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना

वसईच्या किल्ला परिसरातील बिबट्या मागील १५ दिवसांपासून मोकाट असल्याने या भागातील नागरिकांचे जीवन बिबट्याच्या दहशतीमुळे विस्कळीत झाले आहे.

Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त

नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगरच्या जगन्नाथ अपार्टमेंट या इमारतीमध्ये एक नायजेरियन अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती तुळींज पोलिसांना मिळाली होती.

father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा

मागील वर्षी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍या आरोपीने तुरुंगातून सुटून आल्यानंतर मुलीच्या पित्याला घरात घुसून बेदम मारहाण केली आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×