scorecardresearch

Accident in Nalasopara
वसई : ईदच्या दिवशी दुर्घटना, नालासोपारामध्ये विहिरीत २ तरुण बुडाले

ईदच्या दिवशी नालासोपारामध्ये दुर्घटना घडली आहे. कुर्बानी देऊन घरी परतलेले दोन तरुण विहिरीत बुडाले.

cyber crime
सायबर गुन्हेगारांचा डॉक्टरला एक कोटी रुपयांचा गंडा, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

‘सिनेमाला रेटिंग द्या आणि घरबसल्या पैसे कमवा,’ अशा भूलथापांना बळी पडलेल्या विरारमधील डॉक्टरला सायबर गुन्हेगारांनी तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा…

razing mangroves in vasai
वसईमधील कांदळवने धोक्यात; कत्तल करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी लवकरच पाहणी

वसई-विरारमध्ये विविध ठिकाणच्या खाडीकिनारी मोठय़ा प्रमाणात कांदळवन क्षेत्र आहे; परंतु हळूहळू हे क्षेत्र विविध कारणांमुळे कमी होऊ लागले आहे.

Uttan Hapus mango production
उत्तनच्या हापूसच्या खरेदीकडे व्यापाऱ्यांची पाठ; अवकाळी पावसामुळे यंदा २० टक्केच उत्पन्न

भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात अनेक वर्षांपासून बागायतदार आंब्याचे उत्पन्न घेत आहेत.

Vasai Fort
इन्स्टाग्राम रील बनवण्याच्या नादात तरुणाने वसई किल्ल्यातील चर्चमध्येच लावली आग, शिलालेखाजवळ गेला अन्…

वसई किल्ल्यातील ५०० वर्ष जुन्या चर्चमध्ये एका तरुणाने इन्स्टाग्राम रील बनविण्यासाठी आग लावल्याची घटना समोर आली आहे.

fire in naigaon
नायगाव पूर्वेच्या भागात खाद्यपदार्थ दुकानाला आग, आगीत सिलेंडरचा स्फोट

नायगाव पूर्वेच्या भागात रेल्वे स्थानकालगत फेरीवाल्यांकडून लावलेल्या खाद्यपदार्थाच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

vasai virar municipal corporation
आरक्षित भूखंडांसह शासकीय जागा ताब्यात; वसई-विरार महापालिकेच्या प्रयत्नांना यश; आतापर्यंत ५६ आरक्षित भूखंड ताब्यात

पालिकेच्या हद्दीत ५५ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी २० गावांमधील ग्रामपंचायत निहित ८१ जागा ताब्यात घेऊन त्या संरक्षित करण्यात आल्या आहेत.

vasai virar municipal corporation
गुन्हा दाखल असलेल्या ठेकेदारांना पालिकेची कामे; ठेकेदारांना काळय़ा यादीत टाकण्याची मागणी

वसई :  कर्मचाऱ्यांच्या निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांनाच कामे देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठेकेदारांना काळय़ा…

baby born with bow legs
दोन वर्षांनंतर चिमुकला पायांवर चालू लागला; वसई-विरार महापालिकेच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश

वसईच्या जनसेवा रुग्णालयाच्या शैलेंद्र ठाकूर यांनी ती मदत देऊ केली. उपचार पद्धतीला यश आले आणि शस्त्रक्रियेविनाच चिमुकला चालू लागला.

Bahujan Vikas Aghadi Vasai
पालघर : वसई कृषी उत्पन्न बाजार समितीवर बविआचे निर्विवाद वर्चस्व; १७ पैकी १६ जागांवर विजय

वसई कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व राखले आहे.

mira bhayandar municipal corporation
मीरा-भाईंदर पालिकेचा दोन हजार कोटींचा अर्थसंकल्प; करवाढ नसल्याने नागरिकांना दिलासा

मीरा भाईंदर महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे पहिल्यांदाच प्रशासकीय राजवटीत  महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या