“भारत जोडो यात्रा रोखा,” शिंदे गटातील खासदाराच्या मागणीवर राहुल गांधींनी दिलं जाहीर आव्हान, म्हणाले “यात्रा रोखूनच…” भारत जोडो यात्रा त्यांना रोखायची असेल तर त्यांनी जरूर रोखावी, असे राहुल गांधी म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 17, 2022 14:49 IST
“देवेंद्र फडणवीसांचा राजकारणातला डीएनए नेमका…”, उद्धव ठाकरेंचं टीकास्र; उपमुख्यमंत्रीपदावरून टोला! उद्धव ठाकरे म्हणतात, “…म्हणूनच दिल्लीतल्यांना वाटलं की मुख्यमंत्री बदला आणि यांना उपमुख्यमंत्री करा. दिल्लीतल्यांनीही हा फडणवीसांचा बदलाच घेतला आहे” By लोकसत्ता ऑनलाइनNovember 17, 2022 12:54 IST
राहुल गांधीच्या सावरकरांवरील विधानावर तुमची भूमिका काय? उद्धव ठाकरेंनी नेमकं सांगितलं, म्हणाले “ते जे बोलले त्याच्याशी आम्ही…” काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 17, 2022 12:53 IST
Ranjeet Savarkar on Rahul Gandhi: “राहुल गांधींना अटक करा,” केतकी चितळे प्रकरणाचा उल्लेख करत रणजीत सावरकरांची मागणी, म्हणाले “शरद पवारांपेक्षा…” Rahul Gandhi Compares Veer Savarkar with Birsa Munda: “देशभक्तांचा अपमान करण्याचे उद्योग होणार असतील तर या यात्रेवर बंदी घातली पाहिजे” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 17, 2022 13:27 IST
Ranjeet Savarkar on Rahul Gandhi: ‘सावरकरांकडून देशाविरुद्ध इंग्रजांना मदत’, राहुल गांधींच्या विधानावर कुटुंब संतापलं, म्हणाले “शिवसेनेचे वारस आज त्याच…” राहुल गांधींनी सावकरांवर टीका केल्यानंतर कुटुंब संतापलं, दाखल करणार एफआयआर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 17, 2022 13:41 IST
भारत जोडो यात्रा थांबल्यास त्याचे काय परिणाम होतील, याची चिंता करावी – नाना पटोले सावरकरांना इंग्रजांनी पेन्शन सुरू केली, ती पेन्शन त्यांनी का स्वीकारली असा प्रश्न खा. राहुल गांधींनी विचारणे गुन्हा नाही, असे स्पष्टीकरण… By मोहन अटाळकरNovember 17, 2022 11:38 IST
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार दत्ता मेघे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार सावरकरांचा विचार पोहचवण्याचे काम समाजातील शेवटच्या माणसापर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीने केले पाहिजे, असेही गडकरी म्हणाले. By लोकसत्ता टीमOctober 10, 2022 11:19 IST
वीर सावरकर सेल्युलर जेलमधून बुलबुल पक्ष्याच्या पंखांवर बसून मायदेशी यायचे – शालेय पुस्तकातील अतिशयोक्तीवरून वाद! सोशल मीडियावर जोरदार चर्चा अन् पाठ्यपुस्तकाच्या परिच्छेदाचा फोटो व्हायरल By लोकसत्ता ऑनलाइनAugust 28, 2022 18:59 IST
टिपू सुलतान म्हणजे ‘मुस्लीम गुंड’, भाजपा आमदाराचं विधान, जीभ कापून टाकण्याची धमकी टिपू सुलतानचा ‘मुस्लीम गुंड’ म्हणून उल्लेख केला तर जीभ कापू अशी धमकी By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 25, 2022 12:36 IST
“टिपू सुलतान चार वेळा इंग्रजांविरुद्ध लढले, सावरकरांनी चार वेळा माफी मागितली,” भर सभेत असदुद्दीन ओवैसी यांचे विधान एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोठे विधान केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 21, 2022 18:00 IST
स्वा. सावरकर फलक वाद: शिवमोगातील हल्ल्याप्रकरणी चार जणांना अटक स्वातंत्र्यवीर सावरकर आणि टिपू सुलतान यांचा फ्लेक्स लावण्यावरून वाद झाल्यानंतर या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 16, 2022 09:57 IST
सावरकरांना देशभक्तीसाठी आजही आठवावे, पण… देशभक्त म्हणून सावरकरांचे कार्य निर्विवाद होते, त्यातूनच समाज सुधारणेसाठी त्यांनी वैचारिक मांडणी केली. परंतु या विचारांमागची मूल्यात्मक मर्याद ओळखूनच आपण… By विश्वंभर धर्मा गायकवाडAugust 13, 2022 08:13 IST
विधानपरिषद उमेदवारीत डावलल्याने आनंद परांजपे नाराज; एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याने पक्ष प्रवेशाची चर्चा
नागपूर-गोवा एक्सप्रेस आता कायमस्वरूपी! २४ डब्यांची एक्सप्रेस आणि प्रमुख शहरांचे थांबे; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक
8 वैभव सूर्यवंशीला ख्रिस गेलचा एका सीझनमधील सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडण्यासाठी किती षटकारांची गरज? जाणून घ्या
‘बसस्थानकांवर ‘नाथजल’ची एक लिटर पाण्याची बाटली १५ रुपयांनाच विका,’ परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आदेश
Sonam Raghuvanshi Bail : सोनम रघुवंशीची अटक कशी ठरली बेकायदा? पोलिसांकडून काय चूक झाली? न्यायालयाने काय म्हटले?
काय ती अदा काय तो डान्स! “कच्ची कली मासूम चेहरा” गाण्यावर तरुणींनी केला जबरदस्त डान्स, VIDEO पाहून व्हाल फिदा