Page 2 of वेंकटेश अय्यर News
लक्ष्मण म्हणतो, ”त्याला टीम इंडियात उपयुक्त अष्टपैलू खेळाडू म्हणून विकसित केलं जाऊ शकतो.”
यापैकी किमान दोन खेळाडूंना दुबईमध्ये राहण्यास सांगितलं जाऊ शकतं, जिथे सध्या भारतीय खेळाडू क्वारंटाइन आहेत.
यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या लिलावात आर्यन उपस्थित होता, त्यानं ‘या’ खेळाडूवर बोली लावली.
आयपीएल स्पर्धेत वेंकटेश अय्यरची चांगलीच चर्चा आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात वेंकटेश अय्यरने दमदार कामगिरी करून दाखवली आहे.