scorecardresearch

unseasonal rain forecast, unseasonal rain update, yellow alert in nagpur today
उपराजधानीला आज व उद्या ‘यलो अलर्ट’; अवकाळी पावसाचे थैमान कायम

रविवारी रात्रीपासूनच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला.

first auditorium Vidarbha named after B. T. Deshmukh wardha
बी. टी. देशमुख यांच्या नावे विदर्भातील पहिले सभागृह, कार्याची दखल

इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज वर्धा येथील सभागृहाचे ‘प्रा. बी. टी. देशमुख सभागृह’ असे नामकरण करण्यात आले आहे.

kaudanyapur yatra, pandharpur of vidarbh, story of kaudanyapur temple
कौडण्यपुर यात्रा! विदर्भाचे पंढरपूर; रुक्मिणीहरण व विविध आख्यायिका…

दमयंतीचे हेच माहेर तसेच दशरथ राजाची आई राणी इंदुमती आणि प्रभू रामाची भक्त शबरी हिचे जन्मस्थान हेच असल्याचा दाखला आहे.

hail warning in vidarbh, hail warning in marathwada
विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपिटीचा इशारा; बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांत “ऑरेंज अलर्ट”

उर्वरित राज्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

nitin gadkari, vidarbh development, good road infrastructure, vidarbh development possible with good road infrastructure
नितीन गडकरी म्हणतात, ‘चांगल्या रस्त्यांमुळेच विदर्भाचा विकास शक्य’

शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि लोकप्रतिनिधींनी तज्ज्ञांमार्फत त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे, अशी अपेक्षा देखील नितीन गडकरींनी व्यक्त केली.

paddy farmers vidarbha
विश्लेषण : धान उत्पादकांच्या लुटीस सरकारी धोरण कारणीभूत?

धानाचे कोठार अशी ओळख असलेल्या पूर्व विदर्भात अद्याप खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने उत्पादकांना अत्यंत कमी दरात व्यापाऱ्यांना धान विकावे…

Babarao Maski threatened social media post kill Devendra Fadnavis Sudhir Mungantiwar chandrapur
फडणवीस, मुनगंटीवार यांना ठार मारण्याची धमकी; कट्टर विदर्भवादी बाबाराव मस्की यांच्यावर गुन्हा दाखल

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी बाबाराव मस्की यांच्याविरोधात राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Possibility of rain some parts maharashtra next few days
राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम; विदर्भातही पावसाची शक्यता

२३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

atharva tayade captain of vidarbh team, vijay hazare trophy
विदर्भ संघाची धुरा अथर्वच्या हाती, विजय हजारे करंडकात असा राहणार विदर्भाचा संघ…

जयपूर येथे येत्या २३ नोव्हेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भाचा १७ सदस्यीय संघ घोषित करण्यात आला.

state government doubled VAT liquor 'permit room' restaurants liquor sellers protest nagpur
मद्यविक्रेते प्रथमच रस्त्यावर! विदर्भातील ‘परमिटरूम’ आज बंद…

चुकीच्या कर रचनेमुळे मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोव्यासह कमी असलेल्या भागातून अवैध मद्याची तस्करी वाढून राज्य शासनाचा वाढेल.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×